सोसाट्याचा वारा ... सर्वत्र वादळ ... संपूर्ण आकाश ढगांनी भरून आले ... आणि सर्वत्र काळसर ढगांनी दाटल्याने काळोखाचे साम्राज्य पसरले. आणि गेल्या चौदा दिवसापासून घरात बंदिस्त व उष्म्याने त्रस्त असणाऱ्या लोकांना नजरेसमोर निसर्गाचा नजराना दिसला. तो पाहून ल ...
कोरोना विषाणूचे संकट गडद होत असताना, वातावरणातही बदल होत आहे. शुक्रवारी रात्री उशिरा अंबानगरीत विजेच्या कडकडाटासह पावसाचे आगमन झाले. पुढील १५ एप्रिलपर्यंत विदर्भात विजांसह पावसाची शक्यता हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे. ...
सध्या कोरोनाची दहशत आहे. प्रत्येकजण घरात बसून आहे. त्यामुळे कामे ठप्प पडली आहे. शेतातसुद्धा काम करण्यासाठी मजूर येत नसल्याची स्थिती आहे. त्यातच शेतमालाला बाजारपेठही उपलब्ध नाही आणि मागणीही थांबली आहे. या संकटात आणखी वादळी वाºयाची भर पडली आहे. मागील द ...
सडक अर्जुनी तालुक्यातील सिंदीपार, चिचटोला, कोकणा, कोसमतोंडी, रेंगेपार, बकी, मेंडकी, मनेरी,पांढरी, मलिजुंगा, सौंदड, शेंडा परिसरातील शेतकरी रब्बी हंगामादरम्यान टरबूज आणि डांगराची लागवड करतात.या भागातील टरबूज देशात आणि देशाबाहेर सुध्दा पाठविले जातात. ...
शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास महागाव सिरोली परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. जवळपास २० ते २५ मिनिटे वादळी वाºयासह पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. तर काही घरावर झाडांची पडझड झाल्याने घरांचे नुकसान झाले आहे. काही घरांवरील ...