जिल्ह्यात रविवारी पावसाचा जोर काहीसा वाढला. पुण्यात धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला तर खान्देशात रविवारी पावसाने दमदार हजेरी लावली. विदर्भात रविवारी नागपूर, यवतमाळ, वर्धा, भंडारा व गोंदिया या पाच जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली. ...
मुसळधार पावसाने शेतकरी सुखावला असून रोवणीच्या कामाला धडाक्यात प्रारंभ होणार आहे. गत पंधरवाड्यापासून बळीराजा पाऊस केव्हा बरसणार याच्या प्रतीक्षेत होता. काही तालुक्यांमध्ये पेरणीची कामे ९० टक्क्यांपेक्षा जास्त झाली असतानाही पावसाचा थांगपत्ता नव्हता. का ...
चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने आगमन केल्यानंतर दडी मारली होती. मात्र गुरुवारी सायंकाळी जिल्ह्यात अनेक भागात दमदार पाऊस बरसला. त्यानंतर शनिवारीदेखील जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली. रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दरम्यान, सायंकाळी ४ व ...
१ जून ते ३० सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यात सरासरी १२५४ मिमी पाऊस पडते. १ जून ते ५ जुलैपर्यंत सरासरी २७९.९ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात २५४.४ मिमी पाऊस झाला आहे. अपेक्षित पावसाच्या ९०.९ टक्के पाऊस पडला आहे. ...
मागील काही दिवसांपासून दमदार पावसाची प्रतीक्षा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांना होती. अशातच शनिवारी रात्री जिल्ह्यातील आठही तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे अंकुरलेल्या सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. ...
यवतमाळ शहरात सायंकाळी ५ वाजता एक तास विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला. घाटंजीमध्ये दुपारी २ वाजता सुरू झालेला पाऊस सायंकाळी ६ वाजता थांबला. बाभूळगाव, आर्णी, महागाव, पांढरकवडा, दारव्हा, राळेगाव, दिग्रस, कळंब तालुक्यातही सायंकाळच्या सुमारास जोरदार पावसान ...
वडाळा येथील चार रस्ता, सायन येथील गुरुकृपा हॉटेल समोरील रस्ता, कुर्ला पूर्व येथील ठक्कर बाप्पा, कुर्ला सिग्नल तसेच चेंबूरच्या सुमननगर, उमरशी बाप्पा चौक, सिंधी कॅम्प, टिळकनगर पोस्टल कॉलनी या परिसरांमध्ये दुपारपर्यंत पाणी साचले होते. ...