Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या , मराठी बातम्या FOLLOW Rain, Latest Marathi News
Congress Harshwardhan Sapkal News: महायुती सरकारच्या मंत्र्यांनी एक दिवस पाहणीचे नाटक केले व मुख्यमंत्री दिल्लीत जाऊन पंतप्रधानांना भेटले पण रिकाम्या हातानेच परतले, अशी टीका करण्यात आली आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात सतत आणि मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाचा कांद्याच्या कोवळ्या रोपांवर विपरीत परिणाम झाला आहे ...
एवढेच नव्हे तर तातडीची आर्थिक मदत देण्याचेही काम दोन IAS अधिकारी वेगाने करीत आहेत. ...
मदतीचा हात पुढे करून शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन कलावंत संकर्षण कऱ्हाडे यांनी केले. ...
वाकड, हिंजवडी तसेच काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी मार्गावर सायंकाळी पावसामुळे वाहतूक कोंडी झाली. ...
डोक्याएवढे पाणी साचलेल्या शेतात उभा राहून शेतकरी समाधान गवई अक्षरशः रडला, हंबरडा फोडला. त्याची व्यथा पाहून आसपासचे शेतकरीही हेलावून गेले. ...
Maharashtra Flood News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागाकडून राज्यातील विविध भागातील धरणांच्या विसर्गस्थितीचा आढावा घेतला. ...
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी विशेष अधिवेशनाची मागणी केली आहे. ...