चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होताना दिसत आहे. आज राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Maharashtra Weather Update) ...
पुणे, ठाणे, रायगड, अहिल्यानगर, सोलापूर, बीड, हिंगोली या जिल्ह्यात शनिवारी तुरळक ठिकाणी विजांसह ढगांच्या गडगडाटात पाऊस येईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. ...
तमिळनाडू आणि केरळ या राज्यात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे सध्या सतत हवामानात बदल होताना दिसत आहे. वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update) ...
रायगड जिल्ह्यात परतीच्या पावसाने भात पिकाला फटका बसला असताना पांढरा कांद्यालाही या पावसाची बाधा झाली आहे. परतीच्या पावसाने शेतजमीन ओली असल्याने या पिकाची लागवड खोळंबली आहे. ...
राज्यातील तापमान गेल्या दोन ते तीन दिवसांपासून चढ - उतार पाहायला मिळत असून आज सिंधुदुर्ग, कोल्हापूरसह काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Maharashtra Weather Updates) ...