Nagpur : मध्य रेल्वेकडून बांधण्यात आलेल्या वर्धा -बल्लारशाह थर्ड लाईनची रेल्वे सुरक्षा आयुक्तां (सीआरएस)कडून तपासणी करण्यात येणार आहे. तीन दिवसांनंतर या मार्गावर अतिवेगाने ट्रेन चालविली जाणार आहे. त्यासाठी हा मार्ग सीआरएसकडून तपासण्यात येणार आहे. ...
Nagpur : रेल्वे सुरक्षा दलाच्या शानपथकाने (आर पी एफ) दाखविलेल्या सतर्कतेमुळे विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्याचा डाव उधळला गेला. नागपूर विभागाच्या आरपीएफचे पथक श्वानासह जी टी एक्सप्रेस मध्ये कर्तव्यावर तैनात होते. ...