रमी क्लबच्या नावाखाली जुगार अड्डा चालविणाऱ्या पाचपावलीतील शिंदेकर बंधूंकडे पोलिसांनी छापा घालून २६ जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून रोख आणि साहित्यासह एकूण ५ लाख, २४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सोमवारी मध्यरात्रीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली. ...
रासायनिक खत आणि जैविक औषध विक्रीचा परवाना संपल्यानंतरही साठा करणाऱ्यांविरुद्ध कृषी विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकून १ कोटी ६७ लाख ४७ हजार ५७४ रुपयांचा साठा जप्त केला आहे. कृषी विभागाच्या तक्रारीच्या आधारावर एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणात तिघांविरुद्ध ...
बॉम्बचा संशयात पकडण्यात आलेले वाहन दारू तस्कराचे निघाले. अंबाझरी पोलिसांनी वाहनातून १.६० लाखाची दारू जप्त केली. ही कारवाई बुधवारी हिंदुस्थान कॉलनीतील सुमन कॅथल येथे करण्यात आली. ...
नागपूर जिल्ह्यातील शंकरपूर येथील श्री बालाजी फूड अॅण्ड ब्रेव्हरेजेस कंपनीमध्ये २० लिटर पाण्याच्या कॅनवर अवैधरीत्या आयएसआय मार्क चिन्हांकित करण्याचे प्रकरण पुढे आले आहे. ...