लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल द्रविड

Rahul Dravid latest news, फोटो

Rahul dravid, Latest Marathi News

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.
Read More
राहुल द्रविडच टीम इंडियाचा 'हेडमास्तर', जाणून घ्या वर्षाला किती मिळतो पगार? - Marathi News | Rahul Dravid continue as Head Coach of Team India know how much salary he gets annually | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविडच टीम इंडियाचा 'हेडमास्तर', जाणून घ्या वर्षाला किती मिळतो पगार?

BCCI ने राहुल द्रविडच्या मुख्य प्रशिक्षकपदाला दिली मुदतवाढ ...

शुबमन गिलच्या प्रकृतीबाबत राहुल द्रविडने दिले महत्त्वाचे अपडेट्स, सूर्यकुमारबद्दल मोठं विधान - Marathi News | Rahul Dravid provides update on Shubman Gill ahead of Australia clash, he says, Gill is feeling better today. He hasn't ruled out yet | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :शुबमन गिलच्या प्रकृतीबाबत राहुल द्रविडने दिले महत्त्वाचे अपडेट्स, सूर्यकुमारबद्दल मोठं विधान

ICC ODI World Cup 2023 : भारतीय संघ ८ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील मोहीमेला सुरुवात करणार आहे. ...

"प्रत्येक सामन्यानंतर तुम्ही टीका करू शकत नाही", राहुल द्रविडची शुबमन गिलसाठी 'बॅटिंग' - Marathi News | ind vs wi odi indian heacd coach Rahul Dravid defends Shubman Gill amidst indifferent form | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"प्रत्येक सामन्यानंतर तुम्ही टीका करू शकत नाही", राहुल द्रविडची गिलसाठी 'बॅटिंग'

ind vs wi odi : आयपीएलचा सोळावा हंगाम काही भारतीय युवा खेळाडूंना एक नवीन ओळख देऊन गेला. ...

राहुल द्रविड भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदावर कायम राहण्यास अनुत्सुक? या व्यक्तिचं नाव चर्चेत - Marathi News | Irrespective of whether India win the World Cup 2023 or not, head coach Rahul Dravid may take a step back. He is unlikely to renew his contract | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविड भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदावर कायम राहण्यास अनुत्सुक? या व्यक्तिचं नाव चर्चेत

Team India set to get new coach - रवी शास्त्री यांच्यानंतर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी महान फलंदाज राहुल द्रविड ( Rahul Dravid) याच्याकडे सोपवली गेली. ...

राहुल द्रविडनंतर टीम इंडियाचा कोच कोण? गौतम गंभीर, आशिष नेहरासह ३ परदेशी नावं चर्चेत - Marathi News | 5 Players Who Can Replace Rahul Dravid As India's Head Coach; Ashish Nehra, Gautam Gambhir & 3 foreigner in race | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविडनंतर टीम इंडियाचा कोच कोण? गौतम गंभीर, आशिष नेहरासह ३ परदेशी नावं चर्चेत

Who Can Replace Rahul Dravid As India's Head Coach? सीनियर संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड याला अपयश आलेले पाहायला मिळतेय... ...

Virat Kohli: "शतक डोक्यात नव्हतं तरीपण मागं लागलं होतं", विराटनं द्रविडला सांगितली 'मन की बात' - Marathi News | Ind vs aus after the fourth test, Virat Kohli said to Rahul Dravid that scoring a century was not in my mind, but it was behind me | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"शतक डोक्यात नव्हतं तरीपण मागं लागलं होतं", विराटनं द्रविडला सांगितली 'मन की बात'

Virat Kohli on his Test Century: भारतीय संघाने सलग चौथ्यांदा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीची मालिका आपल्या नावावर केली आहे. ...

खराब फॉर्ममध्ये असलेल्या KL Rahul च्या निवडीवरुन वाद; नेटकऱ्यांसह माजी क्रिकेटर भिडले... - Marathi News | KL Rahul , Team India , Controversy over selection of of KL Rahul; Ex-cricketer clashed on social media | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :खराब फॉर्ममध्ये असलेल्या KL Rahul च्या निवडीवरुन वाद; नेटकऱ्यांसह माजी क्रिकेटर भिडले...

केएल राहुलला सातत्याने संधी देण्यावरुन सोशल मीडियावर नवीन वादाला तोंड फुटले आहे. ...

बाप कोच, तर लेक कॅप्टन! राहुल द्रविडचा मुलगा बनला कर्णधार, कोणत्या संघाचं नेतृत्व सांभाळणार वाचा... - Marathi News | rahul dravid son anvay dravid will lead karnataka in the u 14 inter zonal tournament | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :बाप कोच, तर लेक कॅप्टन! राहुल द्रविडचा मुलगा बनला कर्णधार, कोणत्या संघाचं नेतृत्व सांभाळणार वाचा...