शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आर अश्विन

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.

Read more

क्रिकेट : IPL 2024: हार्दिकला ट्रोल करणाऱ्यांचे अश्विनने टोचले कान; फिरकीपटूने दिले 'भारी' उदाहरण

क्रिकेट : SRHने कर्णधारपदी पॅट कमिन्सला निवडून चूक केली, आर अश्विनने घेतली फिरकी

क्रिकेट : अश्विन बनला ‘नंबर वन’; बुमराहला मागे टाकले; रोहित शर्मा, यशस्वी, कुलदीप यादवची झेप

क्रिकेट : ICC Test Bowling Rankings : आर अश्विन नंबर १! टीम इंडियातील सहकाऱ्यावर कुरघोडी; रोहित शर्माचीही भरारी 

क्रिकेट : प्रिय रोहित, तुझ्यासारखा कर्णधार भारताला लाभला, हे...! राजस्थान रॉयल्सच्या ट्विटची चर्चा 

क्रिकेट : आईबद्दल ऐकून रडू कोसळलं, पण रोहितनं केलं ते..., अश्विननं सांगितली हृदयस्पर्शी घटना

क्रिकेट : १७८-१७८! धरमशाला जिंकून भारताने साधले अजब गणित, अश्विननेही मोडला मोठा विक्रम

क्रिकेट : IND vs ENG Test: इंग्लंडचा शेवटही कडू! भारताचे एकतर्फी वर्चस्व; अखेरचा सामना तिसऱ्याच दिवशी संपला

क्रिकेट : वर्ल्ड रेकॉर्ड! आर अश्विनने कसोटीत १४७ वर्षांत कोणालाच न जमलेला पराक्रम केला  

क्रिकेट : १०० व्या कसोटीत आर अश्विनने इतिहास रचला; शेन वॉर्न, मुरलीधरन यांनाही हे नव्हते जमले