पुणे महानगरपालिका FOLLOW Pune municipal corporation, Latest Marathi News
मंडप टाकणे, कमानी उभारणे, देखावे तयार करण्यासाठी गणेश मंडळांची लगबग सुरू आहे. ...
अनेक नागरिक आपल्या पाळीव कुत्र्यांना रस्त्यावर फिरवण्यासाठी घेऊन येत असतात. ही कुत्री रस्त्यावर तसेच फुटपाथवर घाण करत असतात. अशा नागरिकांना आता दंड ठाेठावण्यात येत आहे. ...
गेल्या अनेक वर्षांच्या संर्घषानंतर भामा आसखेडच्या प्रकल्पग्रस्तांना अखेर पैसे वाटप सुरु झाले आहे. ...
महापालिकेवर कोट्यवधी रुपयांचा बोजा पडत आहे.... ...
पदपथांना अतिक्रमणांचे ग्रहण तर सदैव लागलेलेच असते. आजकाल पदपथ दुचाकी पार्किंगचे हक्काचे ठिकाण बनत चालले आहे. ...
पुन्हा एकदा पुण्याचा पाणी प्रश्न चर्चेला येणार आहे.. ...
गेल्या काही वर्षांत पुणे शहर पोलिसांमार्फत शहरातील बहुतेक सर्व प्रमुख चौक आणि प्रमुख रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. ...
भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एका महिन्याचे मानधन पुरग्रस्त निधीला दिले आहे. ...