शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पुलवामा दहशतवादी हल्ला

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.

Read more

पुणे : Maharashtra Election 2019: 'करुन गेलं गाव आणि भलत्याचंच नाव’अशी सध्याची भाजपाची परिस्थिती'

राष्ट्रीय : पाकिस्तानने पाडल्याचा दावा केलेल्या लढाऊ विमानानेच आकाशात झेप घेतली तेव्हा...

राष्ट्रीय : पुलवामातील शहिदांच्या कुटुंबांना दिल्या जाणाऱ्या मदतनिधीचं काय झालं?; वाचून धक्का बसेल

क्रिकेट : ज्यादा दिमाग मत लगाओ! 'गब्बर'चा शाहिद आफ्रिदीला सज्जड दम, असं नेमकं काय घडलं?

राष्ट्रीय : पाकचं नापाक पाऊल! जैशचा म्होरक्या मसूद अझहरची तुरुंगातून सुटका

राष्ट्रीय : Video: विंग कमांडर अभिनंदन यांना मार्गदर्शन करत होती 'ही' रणरागिणी

आंतरराष्ट्रीय : दहशतवाद्यांचा म्होरक्या हाफिज सईद दोषी; पाकिस्तानमधील गुजरातमध्ये प्रकरण हस्तांतरित

आंतरराष्ट्रीय : इम्रान खान बरळला; पुलवामासारखा हल्ला होण्याची दिली धमकी

तंत्रज्ञान : हवाई दलानं लाँच केला ´Air Combat Game´

राष्ट्रीय : पुलवामा हल्ल्यामधील शहीदाच्या कुटुंबाची परवड, ना मिळाले 50 लाख; ना मिळाली जमीन