2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
Nick Jonas : न्यूयॉर्कच्या यांकी स्टेडियममध्ये जोनास ब्रदर्सचा कॉन्सर्ट सुरू होता आणि त्यादरम्यान प्रियांका चोप्राचा पती आणि गायक निक जोनास स्टेजवरून खाली पडला. ...
Priyanka Chopra's Black- White Bralette: तुम्ही पाहिलं का अभिनेत्री प्रियंका चोप्राचं तब्बल ६२ हजार रुपयांचं महागडं ब्रालेट टॉप? बघा नेमकं असं आहे तरी काय त्या टॉपमध्ये.... ...
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राचा गेल्या महिन्यात 41 वा वाढदिवस साजरा झाला.प्रियंकाच्या वाढदिवसानिमित्त निकने एक खास पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या होत्या. ...