शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रियंका चोप्रा

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

Read more

फिल्मी : प्रियांका चोप्राची जाऊ तिच्यापेक्षा ४ वर्षांनी लहान; पाहा तिचे Photos

फिल्मी : Priyanka Nick Wedding : प्रियांकाला पडला विसर; मग लोकांनीच सजवले ‘बरेली गर्ल’चे घर!!

फिल्मी : Priyanka Nick Wedding : ‘देसी गर्ल’साठी मि. जोनासने गायले गाणे...पाहा, रोमॅन्टिक व्हिडिओ!!

फिल्मी : Priyanka Nick Wedding :पाहा, Mr. and Mrs. Jonasच्या वेडिंग फोटोशूटचे फोटो!

फिल्मी : Priyanka Chopra Nick Jonas Wedding: लग्नातल्या आतषबाजीमुळे ट्रोल झाले प्रियंका चोप्रा आणि निक जोनास

फिल्मी : Priyanka Nick Wedding : प्रियांका चोप्रा झाली मिसेस जोनास, ख्रिश्चन पद्धतीने पार पडला विवाह सोहळा

फिल्मी : Priyanka Nick Wedding : प्रियांका-निकच्या लग्नाच्या आधी व्हायरल होणार हा व्हिडीओ कुणाच्या लग्नातला ?

फिल्मी : प्रियांका चोप्रा लग्नात दिसणार ‘या’ खास आऊटफिटमध्ये; वऱ्हाडी मंडळीही घालणार डिझायनर आऊटफिटस!! वाचा...

फिल्मी : Priyanka Nick Wedding : जाणून घ्या कोण करणार प्रियांका चोप्राचे कन्यादान

फिल्मी : Priyanka-Nick Wedding : ८०च्या दशकांतील सुपरहिट गाण्यांनी रंगला भव्य संगीत सोहळा; पाहुणे-नातेवाईकांनी केला जल्लोष!!