Pratik Babbar News in Marathi | प्रतीक बब्बर मराठी बातम्या FOLLOW Pratik babbar, Latest Marathi News
सुशांतची अखेरची इच्छा अपुरी राहिली असल्याचा खुलासा प्रतीक बब्बरने एका मुलाखतीत नुकताच केला आहे. ...
या फोटोत आपल्याला स्मिता पाटील यांच्यासोबत त्यांच्या दोन्ही बहिणींना पाहायला मिळत आहे. ...
होय, प्रतिकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आणि हा फोटो पाहून चाहते भावुक झालेत. ...
उण्यापु-या वयाच्या 31 व्या वर्षी जगाचा निरोप घेतलेली अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या निधनाला आज 34 वर्षे पूर्ण झालीत. ...
राजबब्बर विवाहीत असूनही स्मिताने त्यांच्याशी लग्न केले. म्हणून स्मिताला ‘घर फोडणारी महिला’ ठरवण्यात आले. ...
अभिनेता प्रतिक बब्बरने त्याची कोरोना टेस्ट केली आहे. ...
मराठमोळ्या पद्धतीने हे लग्न पार पडले होते. या फोटोंवर चाहत्यांनीही शुभेच्छांचा वर्षाव केला होता. सतत हे दोघे त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करायचे. मात्र एका फोटोमुळे प्रतिक बब्बरवर चांगलीच टीकेची झोड उठली होती. ...
राज बब्बर आणि स्मिता पाटील यांचा प्रतीक बब्बर मुलगा आहे. ...