शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : भाजपा दक्षिण गोव्यात पंतप्रधानाची सभा घेण्याच्या तयारीत - प्रमोद सावंत 

गोवा : राज्यभर गुढीपाडवा, हिंदू नवीन वर्ष साजरा; मंत्री-आमदारांकडून शुभेच्छांचा वर्षाव

गोवा : लोकांचे जीवन सुलभ करणे हे ध्येय: मुख्यमंत्री सावंत

गोवा : स्वस्थ बसू नका, कामाला लागा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे उत्तर गोवा जिल्हा पंचायत बैठकीत आवाहन

गोवा : स्वस्थ बसू नका, कामाला लागा; महिला झेडपींनो, नेतृत्त्वगुण दाखवा

गोवा : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत महाराष्ट्रात स्टार प्रचारक

गोवा : मुख्यमंत्र्यांनी साखळीत कुटूंबियांसमवेत लुटला रंगोत्सवाचा आनंद 

गोवा : पाच वर्षांनंतरची आव्हाने; मुख्यमंत्री प्रमोद सावंतांची कारकीर्द अन् गोव्यातील राजकारण

गोवा : राहुल गांधींच्या विधानाचा निषेध; काँग्रेसने समाजात तेढ वाढवल्याची मुख्यमंत्र्यांची टीका

गोवा : समुद्र महाआरतीची संधी सर्वांना मिळावी; सरकारकडून पूर्ण सहकार्य देण्याची ग्वाही