शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : भाजपा मुख्यालयात 'मोदी की गॅरंटी' या संकल्पपत्राचे अनावरण

गोवा : मुख्यमंत्र्यांचे खलपांवर अस्त्र; प्रसंगी म्हापसा अर्बनची फाईल खुली करण्याचा इशारा

गोवा : Goa: खलपांशी डिबेटसाठी मी तयार आहे, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिआव्हान

गोवा : Goa: धेम्पो ब्रँड भाजपपेक्षा मोठा नाही, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा विजय सरदेसाईंना टोला

गोवा : विरोधकांकडून केली जातेय मुद्दाम दिशाभूल: मुख्यमंत्री

गोवा : विरोधी पक्षनेत्यांनी आमदार जीत आरोलकर यांना उद्देशून वापरलेल्या शब्दाचा मुख्यमंत्र्यांकडून निषेध

नागपूर : ड्रग्जच्या नावाखाली गोव्याला बदनाम करण्याचे प्रयत्न - प्रमोद सावंत 

गोवा : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत नागपुरात, नितीन गडकरींच्या प्रचारसभेत घेणार सहभाग

गोवा : राज्यातील प्रलंबित प्रकल्पांना ग्रीन सिग्नल: मुख्यमंत्री 

गोवा : कुडचडेत मोदींची सभा शक्य; भाजपकडून तयारी सुरू असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती