शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : घरदुरुस्तीसाठी भाटकाराच्या परवानगीची गरज नाही: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : राज्यात 'कोंबिंग ऑपरेशन', तिघांना 'चले जाव'चा आदेश: मुख्यमंत्री

गोवा : स्वातंत्र्यसैनिकाला मिळणार १० लाख व पेन्शन; 'लोकमत'च्या बातमीची मुख्यमंत्र्यांकडून दखल

गोवा : गोमंतकीयांच्या आरोग्यासाठी मुख्यमंत्र्यांचे देवाला साकडे

गोवा : मूळ गोवेकरांची अनधिकृत बांधकामे वाचवणार; मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय बैठकीत घेतला आढावा

गोवा : १५ मिनिटे आधी निघाली अन् ३ दाम्पत्ये बचावली; गोव्यातील २६ पर्यटक अडकले, सर्वजण सुखरुप

गोवा : भोमप्रश्नी चर्चेसाठी सरकारचे दरवाजे खुले: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : येत्या शैक्षणिक वर्षापासून पशू वैद्यकीय महाविद्यालय: मुख्यमंत्री

गोवा : सर्व्हयकल कॅन्सरविरोधी लसीकरण मोहीम लवकरच

गोवा : ओबीसीप्रश्नी सरकारची शिष्टाई यशस्वी; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भूमिका समाजाच्या नेत्यांना मान्य