शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : नोटिसा दिल्या तरी घरांना संरक्षण मिळेल!: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली हमी

गोवा : रमेश तवडकर-गोविंद गावडे यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा दावा 

गोवा : सभागृहाची शिस्त पाळा!; सभापती गणेश गावकर यांनी पहिल्याच दिवशी दिला सल्ला 

गोवा : १ हजार स्टार्टअपमधून १० हजार नोकऱ्या मिळणार; सरकारने 'गोवा स्टार्टअप धोरण २०२५' केले जाहीर

गोवा : शिक्षकांनो अपडेट राहा, विद्यार्थ्यांचे करिअर घडवा!: मुख्यमंत्री  प्रमोद सावंत 

गोवा : मनःशांती नामस्मरण, संगीतामध्येच: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : गोवा आयुर्वेद पर्यटनाचे केंद्र बनण्यास सक्षम: राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू

गोवा : एनडीए सरकार सत्तेवर येणार, बिहारमध्ये बहुमताचा दावा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : खाण अवलंबितांना २०२६ पर्यंत रोजगार देऊ; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही 

गोवा : एनबीसीसीसोबत सरकारचे सात करार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे मॉलला विरोध न करण्याचे आवाहन