शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : म्हादईच्या पाण्यावर गोव्याचे पाच पाणी प्रकल्प अवलंबून

गोवा : म्हादईप्रश्नी सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे न्या- सुदिन ढवळीकर

राष्ट्रीय : सरकार अस्थिर होऊ देऊ नका; संबित पात्रांनी केले आवाहन

गोवा : ...तर शिवाजी महाराजांमुळे गोवा अगोदरच मुक्त झाला असता, मुख्यमंत्र्यांच्या विधानावर सोशल मीडियात चर्चा 

गोवा : शिवजयंती : गोवा व शिवरायांच्या संबंधांना सरकारकडून उजाळा

गोवा : गोव्यात मद्यावरील करात कपात करण्यासाठी सरकारवर दबाव

गोवा : मुख्यमंत्र्यांमुळे प्रशासनाचा बट्ट्याबोळ, पर्यटनाला फटका- रोहन खंवटे

गोवा : गोव्यात लागू झालेले कलम 144 मागे घेऊ-  प्रमोद सावंत

गोवा : दहशतवादाची भीती नाही, जमाव बंदीचा आदेश हा सोपस्कार - मुख्यमंत्री

गोवा : गोव्यातील आरोग्य सुविधा शेजारील राज्यांपेक्षा दर्जेदार, मुख्यमंत्र्यांचा दावा