शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : दृष्टी लाइफ सेव्हिंग कंपनीला फेडलेल्या २0८ कोटी रुपयांची चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी

गोवा : विरोधकांमधील काहीजण सैरभैर पण सरकार स्थिर: प्रमोद सावंत

गोवा : इंडियन पॅनोरामात गोव्याचा चित्रपट डावलल्यास इफ्फीत निदर्शने करण्याचा काँग्रेसचा इशारा

गोवा : पर्यावरणीय वाद व हरित लवाद, मुख्यमंत्र्यांकडून केंद्राकडे तक्रार

गोवा : खराब रस्त्यांचा मुद्दा ऐरणीवर, अपघातग्रस्त महिलेला मुख्यमंत्र्यांकडून मदत

गोवा : गोव्यातील खनिजाचा प्रश्न येत्या डिसेंबरपर्यत सुटेल: मुख्यमंत्री

गोवा : कॅसिनो आग्वादला हलविण्यास कळंगुट, साळगांवमधील स्थानिकांचा तीव्र विरोध

गोवा : मुख्यमंत्री दिल्लीला रवाना; भाजपा अध्यक्षांना भेटण्याची शक्यता

गोवा : गोव्यात सेक्स व ड्रग्ज टुरिझमला प्रोत्साहन नाही : मुख्यमंत्री

गोवा : गोव्यात न्युड पार्टीची जाहीरात करुन ग्राहकांची फसवणूक करणाऱ्याला अटक