लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रधानमंत्री आवास योजना

प्रधानमंत्री आवास योजना

Pradhan mantri awas yojana, Latest Marathi News

चामोर्शीतील ३४१ कुटुंबांना घरकुलांची प्रतीक्षा - Marathi News | 341 families in Chamorshi waiting for houses | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :चामोर्शीतील ३४१ कुटुंबांना घरकुलांची प्रतीक्षा

ग्रामपंचायतीच्या काळात प्रभाग क्रमांक ६ व ८ मधील कुटुंबांना घरकूल मंजूर करण्यात आले. नगर पंचायत अस्तित्वात आल्यानंतर आखिव पत्रिकेची शासकीय अटीनुसार घरकुलासाठी आखीव पत्रिका आवश्यक आहे. मात्र चामोर्शी शहराचा सीटी सर्वे न झाल्याने सदर ३४१ कुटुंबांना घरक ...

कुणी घर देता का घर? - Marathi News | Does anyone give a home? | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कुणी घर देता का घर?

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अल्पसंख्यांक कोट्यातून घरकुल मंजूर झाले. घरकुल बांधण्याचे पत्रही त्यांना देण्यात आले, तीस हजाराचा पहिला हप्ताही मंजूर झाल्याची शासन दरबारी नोंद आहे. मात्र, त्यांना तीन वर्षांपासून पहिला हप्ता मिळालाच नाही. ते पैसे गेले ...

४० टक्के कुटूंब आजही गवताच्या छताखालीच - Marathi News | 40% of families still live under a thatched roof | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :४० टक्के कुटूंब आजही गवताच्या छताखालीच

महाराष्ट्र-मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या तिन्ही राज्याच्या एकत्रित टोकावरचा नेमका भाग म्हणजे मुरकुडोह दंडारी आहे. या ठिकाणाच्या पलीकडे उत्तरेत मध्यप्रदेश आणि पूर्वेस छत्तीसगड राज्याची सीमा लागलेली आहे. चारही बाजूने घनदाट जंगल उंच उंच पहाड आणि खोल दऱ्यान ...

घरकूल अडकले बांधकाम निधीत - Marathi News | Gharkul stuck in construction fund | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :घरकूल अडकले बांधकाम निधीत

घर नसलेल्या व्यक्तींचा आकडा साडेतीन लाखांच्या घरात आहे. आता या प्रपत्राला आधारकार्डशी जोडले जात आहे. यामुळे कुठल्या व्यक्तीला याआधी घरकूल मिळाले आहे काय, याची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. गाव पातळीवर या संपूर्ण प्रक्रियेला युध्दपातळीवर राबविले जात ...

भारत-पाकिस्तान सीमेवर PMAYच्या घरासाठी खोदकाम सुरू होते; लोखंड पाहून मजुरांना घामच फुटला - Marathi News | Excavation begins for PMAY's house on India-Pakistan border; Seeing the iron, the beneficiary broke out in a sweat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भारत-पाकिस्तान सीमेवर PMAYच्या घरासाठी खोदकाम सुरू होते; लोखंड पाहून मजुरांना घामच फुटला

१९९९ आली ही सीमेवर मोठं सैन्यबळ दिसून आले होते आणि त्यावेळी अनेक गावे सैन्यानेही ताब्यात घेतली होती. त्यामुळे वाळवंटात अजूनही  घरकामासाठी खोदकाम करताना दारूगोळा सापडण्याचा सिलसिला सुरु आहे. ...

कोणी घर देता का घर? - Marathi News | Does anyone give a home? | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कोणी घर देता का घर?

मारोती काळपांडे असे या गरीब दिव्यांग व्यक्तीचे नाव. मागील पंधरा ते वीस वर्षांपासून तो पडक्या घरात राहतो. त्याला पत्नी मुले-मुली असून संपूर्ण कुटुंब कुपोषित आहे. अपंगत्वामुळे मारोतीकडून कोणतेही काम होत नाही. तरीही तो कसाबसा शंभर रुपये रोजाने गाई-शेळ्य ...

जीव मुठीत घेऊन ते मोजत आहेत दिवस - Marathi News | They are counting the days by holding hands | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जीव मुठीत घेऊन ते मोजत आहेत दिवस

गावातील प्रभाग क्रमांक-२ मधील रहिवासी रवी रामा वाघाडे हे ७८ वर्षाच्या आपल्या आईसह, पत्नी व लेकरांना घेऊन जीर्ण घरात राहत आहे. त्यांच्या घराची अवस्था म्हणजे जणू पत्यांचा बंगला असून धक्का दिला तरी पडून जाईल अशी अवस्था आहे. ४ वर्षांचा कालावधी लोटुनही आश ...

प्रधानमंत्री घरकूल योजनेची रक्कम तातडीने द्या - Marathi News | Pay the amount of Pradhan Mantri Gharkool Yojana immediately | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :प्रधानमंत्री घरकूल योजनेची रक्कम तातडीने द्या

नगर परिषद अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अडीच लक्ष रुपये खर्चाचे अंदाजपत्रक असलेले घरकूल मंजूर करण्यात आले. झालेल्या कामाच्या प्रमाणात लाभार्थ्यांना ४० हजार ते एक लाख रुपयापर्यंत पैसे देण्यात आले. पैसे मिळताच अनेकांनी कामाचा पुढचा टप्पा सुरु क ...