दिवाळीच्या सणाला प्रत्येकाला गावाकडची ओढ लागलेली असते. वर्षातून किमान एकदा म्हणजे दिवाळीच्या सणालाही तरी आपल्या गावी जावं, आपल्या लोकांत आनंदोत्सव साजरा करावा, त्यांच्या भेटी घ्यावं असं सर्वांनाच वाटतं. ...
भारतीय क्रिकेटचे माहेरघर असलेल्या मुंबईमध्ये वानखेडे स्टेडियमवर आज गुरुवारी भारतीय संघ श्रीलंकेच्या आव्हानाला सामोरे जात आहे. यावेळी शानदार विजयासह विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचा निर्धार भारतीय संघाचा आहे. ...
Bharti Arora: आयएएस-आयपीएस अधिकारी बनण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागले. त्यानंतर यूपीएससीसारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण केल्यावर पद, पैसा, प्रतिष्ठा मिळते. मात्र काही अधिकारी या सर्वांमुळे समाधानी होत नाहीत. त्यांच्यापैकी काहीं हा सगळा मानमरातब सोडून शां ...
जालना येथील घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय तसेच सर्व संघटनांच्या वतीने आज (दि.९) पिंपरी चिंचवड बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या मोर्चाला पाठिंबा म्हणून रावेत, निगडी, आकुर्डी, चिंचवड, पिंपरी आणि शहरातील इतर भाग पूर् ...