लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

भरधाव कार, काळ्या काचा अन् थरारक पाठलाग; भाजपा नेत्याच्या सतर्कतेमुळे धुळ्यात खूनाचा आरोपी पकडला - Marathi News | Police arrest absconding accused in murder case in Dhule due to BJP leader Ajit Chavan alertness | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भरधाव कार, काळ्या काचा अन् थरारक पाठलाग; भाजपा नेत्याच्या सतर्कतेमुळे धुळ्यात खूनाचा आरोपी पकडला

संपूर्ण काळ्या काचा असणारी ती फॉर्च्यूनर उलट्या बाजूने मालेगावच्या दिशेने पसार झाली पण एक साथीदार सोडून इतर लोक पळाले. ...

Pune Police: अपहरणांच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पुणे पोलिसांचे आवाहन - Marathi News | Pune Police appeals not to believe in kidnapping rumors | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपहरणांच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पुणे पोलिसांचे आवाहन

नागरिकांना अशा प्रकारचे मेसेज सोशल मीडियावर आढळून आल्यास विश्वास ठेऊ नका किंवा अशा प्रकारचे मेसेज व्हायरल करु नका ...

पंजाब रक्ताळले! लग्नात आपच्या सरपंचाची गोळ्या झाडून हत्या; १२ दिवसांत तिसऱ्या नेत्याचा बळी - Marathi News | AAP Sarpanch Shot Dead During Wedding Celebrations in Punjab Tarn Taran | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पंजाब रक्ताळले! लग्नात आपच्या सरपंचाची गोळ्या झाडून हत्या; १२ दिवसांत तिसऱ्या नेत्याचा बळी

पंजाबमध्ये आखणी एका आप नेत्याची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ...

शिक्षेच्या बहाण्याने मुलींशी अश्लील चाळे; संतप्त पालकांनी शाळेत घुसून मुख्याध्यापकाला चोपलं - Marathi News | rampur school principal accused of misbehaving with children | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिक्षेच्या बहाण्याने मुलींशी अश्लील चाळे; संतप्त पालकांनी शाळेत घुसून मुख्याध्यापकाला चोपलं

सेंट फ्रान्सिस शाळेचे मुख्याध्यापक जोसेफ यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ...

"तो व्हिडिओ बनावट, लोकेशन लपवण्यासाठी ॲपचा वापर"; भिगवण अपहरण प्रकरणात पडळकरांचा आरोप - Marathi News | The Video is Forced Its Clear Case of Kidnapping MLA Gopichand Padalkar Fires Off Allegations in Bhigwan Kidnapping case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"तो व्हिडिओ बनावट, लोकेशन लपवण्यासाठी ॲपचा वापर"; भिगवण अपहरण प्रकरणात पडळकरांचा आरोप

भिगवण अपहरण प्रकरणाला वेगळे वळण लागले असून तरुणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ...

"त्या आईसमोर जाण्याची माझ्यात हिंमत नाही"; मुलाच्या कृत्यावर वडिलांचा पश्चात्ताप; लेक गमावलेल्या मातेचा माफीला नकार - Marathi News | Delhi Hit and Run Case Accused Father Apology Met with Heartbreaking Rejection from Grieving Mother | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"त्या आईसमोर जाण्याची माझ्यात हिंमत नाही"; मुलाच्या कृत्यावर वडिलांचा पश्चात्ताप; लेक गमावलेल्या मातेचा माफीला नकार

दिल्लीतील हिट अँड रन प्रकरणातील आरोपीच्या वडिलांनी पीडित मुलाच्या आईची माफी मागितली. ...

'जबरदस्ती नाही, मी माझ्या इच्छेने निघून गेले', भिगवण अपहरण प्रकरणातील 'त्या' तरुणीचा व्हिडिओ समोर - Marathi News | 'There was no force, I left of my own free will' Video of 'that' young woman in Bhigwan case surfaced | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'जबरदस्ती नाही, मी माझ्या इच्छेने निघून गेले', भिगवण अपहरण प्रकरणातील 'त्या' तरुणीचा व्हिडिओ समोर

भिगवणमध्ये अपहरण झालेल्या तरुणीने आमचे एकमेकांवर प्रेम असल्याचेही व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे ...

Satara Crime: प्रियकराचा खून करुन पोलिसांना फोन करून म्हणाली, मदत हवीय! - Marathi News | a woman killed her boyfriend and called the police for help In Agashivnagar Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime: प्रियकराचा खून करुन पोलिसांना फोन करून म्हणाली, मदत हवीय!

आई कारागृहात; लहान मुलीचे काय?; कुऱ्हाडीने वार करून प्रियकराचा आधी खून केला ...