लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

पत्नीशी झालेल्या वादानंतर पतीने घेतला गळफास, रत्नागिरीतील नातुंडे मावळंगे येथील घटना - Marathi News | Husband hangs himself after argument with wife in Natunde Mawlange Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पत्नीशी झालेल्या वादानंतर पतीने घेतला गळफास, रत्नागिरीतील नातुंडे मावळंगे येथील घटना

वडिलांच्या मृत्यूच्या तिसऱ्या दिवशी हा प्रकार घडल्याने कुटुंबाला बसला धक्का  ...

Pune Traffic Advisory: शिवजयंतीनिमित्त पुण्याच्या मध्यवर्ती भागातून मिरवणूक; 'या' रत्स्यांच्या वाहतूक व्यवस्थेत बदल - Marathi News | Procession through central Pune on the occasion of Shiv Jayanti; Changes in the traffic system of 'Ya' Ratsyas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवजयंतीनिमित्त पुण्याच्या मध्यवर्ती भागातून मिरवणूक; 'या' रत्स्यांच्या वाहतूक व्यवस्थेत बदल

Pune Shiv Jayanti Celebration: छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, पं. जवाहरलाल नेहरू रस्ता, तसेच कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहे. ...

लॉरेन्स गँगमधील 'लेडी डॉन', बॉबी कबूतरच्या गर्लफ्रेंडला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; कोण नेहा, काय करते? - Marathi News | Lawrence Gang's 'Lady Don', Bobby Kabutar's girlfriend arrested; Who is Neha, what does she do? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लॉरेन्स गँगमधील 'लेडी डॉन', बॉबी कबूतरच्या गर्लफ्रेंडला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; कोण नेहा, काय करते?

लॉरेन्स बिष्णोई गँगमधील बॉबी कबूतर याच्या गर्लफ्रेंडला पोलिसांनी अटक केली. खुशनुमा अन्सारी ऊर्फ नेहा असे तिचे नाव आहे.  ...

Baba Bangali: लोकलमध्ये जाहिरातबाजी करणारा 'बंगाली बाबा' अखेर तुरुंगात; १५ हजार पोस्टर्सही जप्त - Marathi News | 'Fake Baba Bangali' poster racket uncovered at Reay Road by Railway authorities | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :लोकलमध्ये जाहिरातबाजी करणारा 'बंगाली बाबा' अखेर तुरुंगात; १५ हजार पोस्टर्सही जप्त

Baba Bangali Arrested: रेल्वे डब्यात स्टिकर चिटकविणाऱ्या बंगाली बाबाला अटक केल्याची घटना समोर आली आहे. ...

Kolhapur Crime: वडिलांना फोन करून वाईट बोलला, रागातून तिघांनी डोक्यात दगड घालून केला मित्राचा खून - Marathi News | Three men murder friend over anger over father's abusive phone call in Ichalkaranji | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: वडिलांना वाईट बोलला, मित्रांनी डोक्यात दगड घातला 

शहापूर येथील घटना : तिघांवर गुन्हा दाखल करून घेतले ताब्यात ...

भांडी परत मागितल्यावरून वाद; दाम्पत्याच्या बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू, वाघोली भागातील घटना - Marathi News | Argument over asking for return of utensils; One dies in brutal beating by couple, incident in Wagholi area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भांडी परत मागितल्यावरून वाद; दाम्पत्याच्या बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू, वाघोली भागातील घटना

भाडेकरू म्हणून राहायला आलेल्या राठोड यांनी शेजारच्या दाम्पत्याकडे गृहोपयोगी साहित्य आणि भांडी दिली होती. ...

Navale Bridge Pune: कात्रज नवीन बोगद्याजवळ पुन्हा अपघात; डंपरची ७ ते ८ वाहनांना धडक, नंतर घेतला पेट - Marathi News | The holy month of Ramadan begins today; there is an atmosphere of joy and excitement in every household | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज नवीन बोगद्याजवळ पुन्हा अपघात; डंपरची ७ ते ८ वाहनांना धडक, नंतर घेतला पेट

या घटनेमध्ये वाहनांचे नुकसान झाले असून तीन ते चार जण किरकोळ जखमी झाले आहेत, कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही ...

Shivneri Fort: शिवनेरीवर नेमकं काय घडलं? चेंगराचेंगरी की अफवा? SP संदीप सिंग गिल यांचे स्पष्टीकरण - Marathi News | What really happened at Shivneri? Stampede or rumour? SP Sandeep Singh Gill's explanation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवनेरीवर नेमकं काय घडलं? चेंगराचेंगरी की अफवा? SP संदीप सिंग गिल यांचे स्पष्टीकरण

रात्रीपासूनच गड परिसरात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण असून वाढत्या गर्दीमुळे काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती समोर आली ...