लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

कोल्हापुरातील कळंबा कारागृह झाले ओव्हरफ्लो !, क्षमतेपेक्षा ४०६ कैदी जास्त - Marathi News | 406 prisoners more than capacity in Kalamba Jail in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील कळंबा कारागृह झाले ओव्हरफ्लो !, क्षमतेपेक्षा ४०६ कैदी जास्त

कर्मचाऱ्यांवर ताण, नियंत्रणासाठी कसरत ...

Kolhapur Crime: चोरांच्या नाना तऱ्हा... कोणी नोटा परत ठेवतो, कोणी जेवून जातो; पोलिसही चक्रावले - Marathi News | Police baffled by various types of thieves in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: चोरांच्या नाना तऱ्हा... कोणी नोटा परत ठेवतो, कोणी जेवून जातो; पोलिसही चक्रावले

आचंबित होण्याइतका सराईतपणा; डीव्हीआरसह पुरावेही गायब, करुन जातात घाण ...

गुन्हा कराल तर खैर नाही; निवडणुकीच्या तोंडावर कोल्हापूर पोलिसांकडून सराईत गुन्हेगारांना दम  - Marathi News | Ahead of the elections, Kolhapur police held an identity parade and gave understanding to the criminals in the hostel | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गुन्हा कराल तर खैर नाही; निवडणुकीच्या तोंडावर कोल्हापूर पोलिसांकडून सराईत गुन्हेगारांना दम 

सराईतांची गर्दी ...

डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले - Marathi News | Satara Phaltan Women Doctor death case: The young doctor had arrived at the hotel at 1.30 am; CCTV footage has surfaced for the first time | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले

Satara Phaltan Women Doctor death case: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात तिची हत्या झाल्याचे आरोप कुटुंबीय आणि विरोधकांकडून होत असताना हॉटेल मालकाने सीसीटीव्ही फुटेज समोर आणले आहे. ...

प्रेमासाठी पतीचा घात! भावनगरमध्ये पत्नी-प्रियकराने मिळून रचला खुनाचा कट, मृतदेह गावाबाहेर फेकला - Marathi News | Gujarat Crime thriller Wife lover brutal plot to kill husband Laborer murdered in Bhavnagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेमासाठी पतीचा घात! भावनगरमध्ये पत्नी-प्रियकराने मिळून रचला खुनाचा कट, मृतदेह गावाबाहेर फेकला

गुजरातमध्ये पत्नीने प्रियकरासोबत राहण्यासाठी पतीची निर्घृणपणे हत्या केली. ...

Phaltan Doctor Death: गोपाळ बदनेने 'दबंग' अधिकारी होण्याच्या अट्टाहासापायी केले अनेक कारनामे - Marathi News | Phaltan Doctor Death: Gopal Badane did many deeds in the name of becoming a 'dominant' officer | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Phaltan Doctor Death: गोपाळ बदनेने 'दबंग' अधिकारी होण्याच्या अट्टाहासापायी केले अनेक कारनामे

सोलापुरात विनयभंगाची तक्रार ...

रामाचा मुलगा हरवला, सद्दाम खान देवदूतासारखा धावून आला! पोलिसांनी दाखवली मानवतेची खरी ओळख - Marathi News | Ram's son went missing, Saddam Khan came running like an angel! Police showed the true identity of humanity | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रामाचा मुलगा हरवला, सद्दाम खान देवदूतासारखा धावून आला! पोलिसांनी दाखवली मानवतेची खरी ओळख

रिक्षाचालक सद्दाम अकबर खान यांना कारेगाव भागात एक हरवलेला मुलगा रडत भटकताना दिसला. नाव-गाव काहीच न सांगू शकणाऱ्या त्या मुलाची काळजी घेत सद्दाम यांनी तो थेट रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात आणला. ...

Sindhudurg: साळीस्ते खूनप्रकरणी बंगळुरूमध्ये तीन आरोपींना अटक; आज न्यायालयात हजर करणार - Marathi News | Three accused arrested in Bengaluru for Saliste murder to be produced in Kankavli court today | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: साळीस्ते खूनप्रकरणी बंगळुरूमध्ये तीन आरोपींना अटक; आज न्यायालयात हजर करणार

मालमत्तेच्या वादातूनच खून झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष ...