लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पठाण सिनेमा

Pathan Film

Pathan movie, Latest Marathi News

पठाण' हा शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला एक स्पाय सिनेमा आहे. ज्यात गुप्तहेर आणि दहशतवादी यांचा आमनासामना बघायला मिळणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे. तर शाहरूखसोबतच या सिनेमात दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा यांच्याही महत्वाच्या भूमिका असतील. हा सिनेमा २३ जानेवारी २०२३ ला रिलीज होणार आहे.
Read More
Shahrukh Khan :श्रीनगर एअरपोर्टवर चाहत्यांच्या गऱ्हाड्यात अडकला पठाण, शाहरुख खानची झाली अशी अवस्था - Marathi News | Shahrukh khan surrounded by crowd while returning from srinagar video gone viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shahrukh Khan :श्रीनगर एअरपोर्टवर चाहत्यांच्या गऱ्हाड्यात अडकला पठाण, शाहरुख खानची झाली अशी अवस्था

चाहते किंग खानसोबत फोटो काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, यादरम्यान शाहरुख खान खूपच अस्वस्थ दिसत असून गर्दीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. ...

पाकिस्तानी अभिनेत्याने उडवली 'पठाण'ची खिल्ली, एका वाक्यात सांगितलं - Marathi News | The Pakistani actor made fun of 'Pathan', said in one sentence about shahrukh khan | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पाकिस्तानी अभिनेत्याने उडवली 'पठाण'ची खिल्ली, एका वाक्यात सांगितलं

शाहरुख खानच्या पठाण सिनेमाने कमाईचे अनेक विक्रम रचले. भारतातील आजपर्यंतचा सर्वात कमाई करणारा सिनेमा म्हणून पठाणची नोंद झालीय. ...

४५ दिवसात होणार 'तो' सीन शूट, शाहरुख सलमानसाठी बनतोय भव्य सेट; 'टायगर ३' ची उत्सुकता - Marathi News | shahrukh khan cameo in salman khan tiger 3 45 days shoot schedule for action sequence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :४५ दिवसात होणार 'तो' सीन शूट, शाहरुख सलमानसाठी बनतोय भव्य सेट; 'टायगर ३' ची उत्सुकता

पठाणमध्ये टायगरचा कॅमिओ तर बघितला आता प्रतिक्षा आहे ती टायगरमध्ये पठाणचा कॅमिओ बघण्याची. ...

शाहरुख खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'पठाण' थिएटरनंतर आता ओटीटीवर होणार रिलीज, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Shah Rukh Khan's Blockbuster 'Pathan' to Release on OTT After Theater, Know About | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'पठाण' थिएटरनंतर आता ओटीटीवर होणार रिलीज, जाणून घ्या याबद्दल

शाहरुख खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'पठाण' थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. ...

Pathaan on OTT : आता घरबसल्या पाहा शाहरूख, दीपिकाचा 'पठाण'; जाणून घ्या कधी, कुठे? - Marathi News | Shah Rukh Khan ‘Pathaan’ To Be Released On OTT ‘Amazon Prime Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pathaan on OTT : आता घरबसल्या पाहा शाहरूख, दीपिकाचा 'पठाण'; जाणून घ्या कधी, कुठे?

Pathaan on OTT Release Date : बॉक्स ऑफिसवर सुपरडुपर हिट झालेला पठाण हा सिनेमा ओटीटीवर कधी येतो, याची चाहते प्रतीक्षा करत होते. तर आता आनंदाची बातमी आहे. होय, पठाण लवकरच ओटीटीवर पाहता येणार आहे. ...

शाहरुख खानच्या 'जवान' सिनेमाची रिलीज डेट ढकलली पुढे; आता होणार या दिवशी प्रदर्शित - Marathi News | Shahrukh Khan's 'Jawan' release date pushed forward; Now to be released on this day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानच्या 'जवान' सिनेमाची रिलीज डेट ढकलली पुढे; आता होणार या दिवशी प्रदर्शित

Shahrukh Khan's 'Jawan' :'जवान' हा शाहरुख खानचा या वर्षातला दुसरा बिग बजेट चित्रपट आहे. साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक एटली या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. ...

पठाण नाही तर 'हे' होतं शाहरुखचं सिनेमात नाव, ओटीटीवर खरी कहाणी बघायला मिळणार - Marathi News | pathaan movie extended version will be seen at ott platform | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पठाण नाही तर 'हे' होतं शाहरुखचं सिनेमात नाव, ओटीटीवर खरी कहाणी बघायला मिळणार

'पठाण' लवकरच अॅमेझॉन प्राईमवर रिलीज होणार आहे. ...

Pathaan Movie : कोट्यधीश 'पठाण'! 40 व्या दिवशीही घोडदौड सुरुच, अक्षयचा 'सेल्फी' मात्र आपटला - Marathi News | pathaan box office collection continues on day 40 whereas akshay kumar film flop | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोट्यधीश 'पठाण'! 40 व्या दिवशीही घोडदौड सुरुच, अक्षयचा 'सेल्फी' मात्र आपटला

४० दिवस झाले तरी 'पठाण'चे सिनेमागृहात शो सुरुच आहेत. ...