शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पार्थ पवार

राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार याचे पार्थ पवार Parth Pawar हे पूत्र आहेत. पार्थ पवार यांनी 2019 मध्ये पहिल्यांदाच मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविली होती. परंतू त्यांचा पराभव झाला. पवार कुटुंबाचा कधीही पराभूत न होण्याचा विक्रम पार्थ पवार यांनी तोडला. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला. 

Read more

महाराष्ट्र : “अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार

पुणे : तहसीलदार पदावरून ४ वेळा निलंबन; ‘कामाची’ सवय असलेले सूर्यकांत येवले लाच प्रकरणांतही आघाडीवर

महाराष्ट्र : अजित पवारांची सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी?; 'वर्षा'वरील बैठकीत दादा संतापले, दानवेंचा दावा

पुणे : पार्थ पवारांच्या कंपनीला सूट द्यायची आहे का? बावनकुळेंच्या प्रश्नामुळे मुद्रांक शुल्क विभागच संभ्रमात

पुणे : अंजली दमानियांकडून राजीनाम्याची मागणी; मला योग्य वाटेल ते मी करेन, अजित पवारांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र : पार्थ पवार यांच्या कंपनीला व्यवहार रद्द करण्यासाठी ४२ कोटी भरावेच लागणार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानामुळे संभ्रम

पुणे : पार्थ पवारांच्या कंपनीकडून आणखी एक फसवणूक; जमीन खरेदीचा १४७ कोटींचा नजराणाही बुडवला

पुणे : मुंढवा खरेदी व्यवहार रद्द करायचा आहे, मग ४२ कोटीची नोटीस का? बावनकुळेंचा सवाल

पुणे : १० दिवसांत ४२ कोटी भरा अन्यथा जप्तीची कारवाई, पार्थ पवार यांच्या कंपनीला मुद्रांक शुल्क वसुलीसाठी नोटीस; पाच दिवस उलटले तरीही कोणताही प्रतिसाद नाही

पुणे : मुद्रांक शुल्काच्या वसुलीसाठी पार्थ पवारांच्या कंपनीकडे १० दिवस, अन्यथा कंपनी विरोधात जप्तीची कारवाई?