शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पार्थ पवार

राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार याचे पार्थ पवार Parth Pawar हे पूत्र आहेत. पार्थ पवार यांनी 2019 मध्ये पहिल्यांदाच मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविली होती. परंतू त्यांचा पराभव झाला. पवार कुटुंबाचा कधीही पराभूत न होण्याचा विक्रम पार्थ पवार यांनी तोडला. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला. 

Read more

महाराष्ट्र : व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 

मुंबई : ४२ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क वाचविण्यास १० वकील मैदानात, पार्थ पवारांच्या अमेडियाने दुसऱ्यांदा मागितली मुदतवाढ, आज होणार निर्णय

पुणे : ४२ कोटी वाचविण्यासाठी पार्थ पवारांच्या अमेडियाचे १० वकील मैदानात; दुसऱ्यांदा मागितली मुदतवाढ

पुणे : खारगे समितीच्या सुनावनीला शीतल तेजवानी गैरहजर तर दिग्विजयसिंह पाटील हजर

पुणे : पार्थ पवारांसाठी दुय्यम निबंधकांचा 'हातभार', जमीन स्थावर मालमत्ता असताना दाखवली जंगम, गैरवापर केल्याचे अहवालातून स्पष्ट

पुणे : पोलिसांनी नोंदवला शीतल तेजवाणीचा जबाब; दिग्विजय पाटलांना नोटीस, पुणे पोलिसांची माहिती

महाराष्ट्र : जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना वगळले! अंबादास दानवे म्हणाले, '९९% भागीदारी असताना चौकशी अहवालात नाव कसं नाही?'

पुणे : मुठे समितीच्या अहवालात पार्थ पवारांचा उल्लेखच नाही; सरकारने महसूल बुडविल्याचा ठपका

पुणे : पार्थ पवारांच्या मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात मुठे समितीचा अहवाल आज सादर होणार

पुणे : येवलेंचा कारनामा नजरेत; तलाठ्यामुळे वाचली सरकारी जमीन, हेरले ऑफलाईन खरेदीखत, फेरफारचा अर्ज फेटाळला