शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पार्थ पवार

राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार याचे पार्थ पवार Parth Pawar हे पूत्र आहेत. पार्थ पवार यांनी 2019 मध्ये पहिल्यांदाच मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविली होती. परंतू त्यांचा पराभव झाला. पवार कुटुंबाचा कधीही पराभूत न होण्याचा विक्रम पार्थ पवार यांनी तोडला. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला. 

Read more

पुणे : Jai Pawar Rutuja Patil Engagement: जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा संपन्न; शरद पवारांचीही उपस्थिती

महाराष्ट्र : अजित पवार यांना मोठा दिलासा! बेनामी संपत्ती प्रकरणात मिळाली 'क्लीन चीट'; काय होते प्रकरण?

महाराष्ट्र : 'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट

महाराष्ट्र : चंद्रकांत पाटलांचा कुख्यात गुंडाकडून सत्कार, राष्ट्रवादीनंतर आता भाजपचेही गजा मारणे कनेक्शन!

महाराष्ट्र : अजित पवार धर्मसंकटात? राज्यसभेसाठी उमेदवार ठरेना; दिल्लीचं तिकीट मुलाला, पत्नीला, की...?

पुणे : ती पक्षासाठी आणि NDAसाठी लढली; आईच्या पराभवानंतर पार्थ पवार यांची भावनिक पोस्ट!

पिंपरी -चिंचवड : बगाड यात्रेत रोहित पवारांनी पार्थ पवारांना दिला हात; दोघांचा एकमेकांना आधार अन् सुरु झाली चर्चा.....

महाराष्ट्र : “सामान्य वाऱ्यावर, घरात काम करणाऱ्यांना वाय-झेड प्लस”; पार्थ पवार सुरक्षेवर ठाकरेंचा टोला

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवारांना 'वाय प्लस सिक्युरिटी'

महाराष्ट्र : काय सांगता! सुप्रिया सुळेंच्या डोक्यावर सुनेत्रा पवार, पार्थ यांचे ५५ लाखांचे कर्ज; पहा किती संपत्ती...