शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पार्थ पवार

राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार याचे पार्थ पवार Parth Pawar हे पूत्र आहेत. पार्थ पवार यांनी 2019 मध्ये पहिल्यांदाच मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविली होती. परंतू त्यांचा पराभव झाला. पवार कुटुंबाचा कधीही पराभूत न होण्याचा विक्रम पार्थ पवार यांनी तोडला. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला. 

Read more

पुणे : आगामी निवडणुकीसाठी पुण्यात पार्थ पवार सक्रिय, पदाधिकाऱ्यांची घेतली आढावा बैठक

मुंबई : अजित पवारांची दोन्ही मुले सक्रिय; पार्थ होता भाजप नेत्यांच्या संपर्कात, नेत्यांच्या घेतल्या भेटी

फिल्मी : खुपते तिथे गुप्ते: बारामतीमधून काकांनी हात बाजूला केला तर यांचं काय होईल?; राज ठाकरेंचा अजितदादांना टोला

महाराष्ट्र : Maharashtra Politics: पार्थ पवार-शंभुराज देसाई भेटीवर अजितदादांची प्रतिक्रिया; म्हणाले, “राजकीय विरोधक शत्रू...”  

मुंबई : अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार मंत्री शंभुराज देसाईंच्या भेटीला; राजकीय चर्चांणा उधाण

महाराष्ट्र : पार्थ पवार आले तेव्हा खा. श्रीकांत शिंदेंनी त्याचं स्वागत केलं Shrikant Shinde welcome Parth Pawar

मुंबई : Parth Pawar: मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' बंगल्यावर पार्थ पवारांचं स्वागत; अनेकांच्या भुवया उंचावल्या

पिंपरी -चिंचवड : Pimpri Chinchwad: 'मी पार्थ भाऊंचा मित्र आहे', पार्थ पवारांचे नाव सांगून तपासासाठी पोलिसांवर दबाव

महाराष्ट्र : Sanjay Raut PC: पार्थ पवारांसाठी शिवसेना ‘मावळ’ची जागा सोडणार?; संजय राऊत म्हणाले...

पुणे : Parth Pawar: PCMC महापालिका स्वतःचे खिसे भरण्यात व्यस्त; विकासाच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक