शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पार्थ पवार

राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार याचे पार्थ पवार Parth Pawar हे पूत्र आहेत. पार्थ पवार यांनी 2019 मध्ये पहिल्यांदाच मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविली होती. परंतू त्यांचा पराभव झाला. पवार कुटुंबाचा कधीही पराभूत न होण्याचा विक्रम पार्थ पवार यांनी तोडला. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला. 

Read more

पुणे : वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, अशी चूक पुन्हा होणार नाही

पुणे : Baramati Bypoll Election: बारामती मधून २०२९ ला मी उमेदवार असावं, अशी बारामतीकरांची इच्छा - जय पवार

पुणे : Baramati Bypoll Election: सुनेत्रा पवार, पार्थ पवार, सुप्रिया सुळे यांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत सकाळपासून मतदानाला सुरुवात

पुणे : Baramati Bypoll Election: बारामतीत प्रमुख पक्षाचा दमदार उमेदवार नाही; सुनेत्रा पवारांसाठी ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचे लक्ष्य

पुणे : बारामती पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; ४७८ मतदान केंद्रांवर काटेकोर तयारी

महाराष्ट्र : “२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार

पुणे : Baramati bypoll election: बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पूर्ण ताकतीने काम करावे : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण

संपादकीय : ‘पार्थची भूमिका, भाषा हीच अधिकृत’ असा आदेश काढा!

राष्ट्रीय : अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!

महाराष्ट्र : पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं, अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले