पंकजा मुंडे यांच्याबाबतीत सोशल मीडियावर फिरणाऱ्या व्हिडीओ क्लिपवरुन परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
माझी गुणवत्ता जनता ठरवेल, तुमच्या प्रमाणपत्राची मला गरज नाही. खोटेनाटे आरोप करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु, जनतेला खरेखोटे माहीत असल्यामुळे, अशा अफवांवर, आरोपावर कुणीही विश्वास ठेवणार नाही, असे प्रतिपादन भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे ...