लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंकज त्रिपाठी

पंकज त्रिपाठी

Pankaj tripathi, Latest Marathi News

पंकज त्रिपाठी हा न्यूटन, बरेली की बर्फी, स्त्री या सिनेमात पंकज त्रिपाठीची भूमिका लोकांना भावली होती. नुकत्याच मिर्झापूर या वेब सीरिज मध्ये त्याची अखंडानंद त्रिपाठीची त्याची भूमिका गाजली होती. पंकज त्रिपाठी १९८३ साली भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणाऱ्या '८३' चित्रपटात पीआर मान सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी पंकजने वेबसीरिज मिर्झापूरमध्ये कालीन भय्याची भूमिका साकारली होती आणि या भूमिकेतून तो लोकप्रिय झाला. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कौशल्याची छाप उमटविल्यानंतर आता तो हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.
Read More
OMG 2 मधील अभिनेत्यालाच बघता आला नाही सिनेमा, १६ वर्षीय आरुषने दाखल केली याचिका - Marathi News | OMG 2 actor Aarush varma who played pankaj tripathi son in movie couldnt watch the film in theatre because of A certificate | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG 2 मधील अभिनेत्यालाच बघता आला नाही सिनेमा, १६ वर्षीय आरुषने दाखल केली याचिका

हा माझा पहिलाच सिनेमा होता. मी तो पाहू शकत नाही याचं दु:ख आहे. ...

सगळ्यांनी नाकारला पण अक्षय कुमारने दाखवली हिंमत, एकही पैसा न घेता केला 'OMG 2' - Marathi News | akshay kumar took not a single rupee for omg 2 director says he took risk and we didi it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सगळ्यांनी नाकारला पण अक्षय कुमारने दाखवली हिंमत, एकही पैसा न घेता केला 'OMG 2'

अक्षय कुमारचं होतंय कौतुक. ...

इंद्रायणी तांदळाचा भात, झणझणीत झुणका अन्..'; पंकज त्रिपाठीचं महाराष्ट्रप्रेम, आवडतात 'हे' पदार्थ - Marathi News | pankaj-tripathi-loves-to-eat-zunka-bhakar-but-not-available-in- | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंद्रायणी तांदळाचा भात, झणझणीत झुणका अन्..'; पंकज त्रिपाठीचं महाराष्ट्रप्रेम, आवडतात 'हे' पदार्थ

Pankaj tripathi: पंकज त्रिपाठी यांनी अलिकडेच एका मुलाखतीमध्ये मुंबईतील काही आठवणी ताज्या केल्या. ...

OMG 2 ला 'ए' सर्टिफिकेट दिल्याने अक्षय कुमार नाराज, म्हणाला, "पहिला अडल्ट सिनेमा जो..." - Marathi News | akshay kumar says omg 2 first adult movie made for teenagers it should be shown in schools | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG 2 ला 'ए' सर्टिफिकेट दिल्याने अक्षय कुमार नाराज, म्हणाला, "पहिला अडल्ट सिनेमा जो..."

अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठीने नुकतीच एका थिएटरमध्ये हजेरी लावली. ...

"अक्षय कुमारला कानाखाली मारा, १० लाख मिळवा”; कोणी अन् का दिली अशी ऑफर? जाणून घ्या - Marathi News | OMG 2 row slapped akshay kumar and get 10 lakhs declared hindu outifit in agra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अक्षय कुमारला कानाखाली मारा, १० लाख मिळवा”; कोणी अन् का दिली अशी ऑफर? जाणून घ्या

अक्षय कुमारच्या 'OMG 2' चित्रपटामुळे वाद, अभिनेत्याला कानाखाली मारल्यास १० लाख देण्याची ऑफर ...

Gadar 2 vs OMG 2: बॉक्स ऑफिसवर ‘गदर २’ आणि ‘ओएमजी २’मध्ये काटें की टक्कर! पहिल्या दिवसाचं कलेक्शन समोर - Marathi News | Gadar 2 vs OMG 2 first day box office collection sunny deol akshay kumar pankaj tripathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Gadar 2 vs OMG 2: बॉक्स ऑफिसवर ‘गदर २’ आणि ‘ओएमजी २’मध्ये काटें की टक्कर! पहिल्या दिवसाचं कलेक्शन समोर

सनी देओलचा ‘गदर २’ आणि अक्षय कुमारचा OMG 2 आमनेसामने, पाहा पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन ...

OMG 2 Review : दमदार कथा, अंगावर काटा आणणारे संवाद, अन्...; अक्षयचा OMG 2 कसा आहे? - Marathi News | OMG 2 movie Review akshay kumar pankaj tripathi must watch film based on sex education | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG 2 Review : दमदार कथा, अंगावर काटा आणणारे संवाद, अन्...; अक्षयचा OMG 2 कसा आहे?

OMG 2 : सेक्स एज्युकेशनवर भाष्य करणारा अक्षय कुमारचा OMG 2 Review, चित्रपटाबद्दल जाणून घ्या ...

"नाटकात स्त्रीपात्र, हॉटेलमध्ये काम तर ७ दिवस तुरुंगात..." पंकज त्रिपाठीचे असेही किस्से - Marathi News | pankaj triapthi starting days used to work in hotel went 7 days in jail know more | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"नाटकात स्त्रीपात्र, हॉटेलमध्ये काम तर ७ दिवस तुरुंगात..." पंकज त्रिपाठीचे असेही किस्से

पंकज त्रिपाठी यांच्या आयुष्यातील कधीही न ऐकलेल्या गोष्टी ...