शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

सोलापूर : मोदी सरकारने इथेनॉल निर्मितीस प्रोत्साहन दिल्यामुळे अडचणीतील साखर कारखान्यांना मोठा दिलासा 

पुणे : पंढरपूरला निघालो म्हणून चाललेल्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या 

सोलापूर : युटोपियन शुगर्सचे व्यवस्थापन आता रोहन परिचारकाकडे; उमेश परिचारकांची घोषणा

महाराष्ट्र : UPSC Recult: बापाच्या कष्टाचं चीज झालं; शेतकऱ्याच्या मुलाची बाजी, पंढरपूरमधील शुभमला UPSCत घवघवीत यश

सोलापूर : Good News; सांगोला साखर कारखान्याचा येत्या हंगामापासून गळीत हंगाम सुरू होणार

मुंबई : अडचणीतील वारकऱ्यांना महिन्याला 5 हजारांचं मानधन, देशमुख यांची मोठी घोषणा

सोलापूर : सावधान! ११८ गावांत दहापेक्षा अधिक रुग्ण; पंढरपूर, माळशिरसमध्ये सर्वाधिक हॉट स्पॉट

सोलापूर : २९ वर्षांची 'राजनिष्ठा' फळाला आली; पंढरपूरच्या दिलीप बापूंना चक्क 'मनसे नेते'पदाची लॉटरी !

सोलापूर : जय हरी माऊली; कामिका एकादशीनिमित्त आज पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात केली फुलांची मनमोहक आरास

सोलापूर : जातो माघारी पंढरी नाथा...तुझे दर्शन झाले आता; पालख्यांचा परतीचा प्रवास सुरु