शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

सोलापूर : नेत्याच्या आमदारकीसाठी कार्यकर्त्याने घातले १८ किलोमीटर दंडवत

सोलापूर : सुधाकरपंतांचा पराभव देशमुखांच्या जिव्हारी...!

महाराष्ट्र : आज वसुबारस; पंढरपुरातील विठ्ठल मंदीरातील गाभारा फुलांनी सजला 

सोलापूर : Video : धरिला पंढरीचा चोर... विठ्ठलमूर्तीजवळील पूजार्‍यानेच चोरले देणगीचे पैसे

महाराष्ट्र : पंढरपूरच्या रुक्मिणीमातेस अडीच किलो सोन्याची साडी

सोलापूर : विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदाचा अतुल भोसले यांनी दिला राजीनामा

महाराष्ट्र : नवरात्रोत्सवात पंढरपूरच्या रुक्मिणीमातेला सोन्याच्या साडीचा पोशाख

सोलापूर : विठ्ठलाच्या दर्शनासाठी बनावट आधारकार्डाचा आधार

सोलापूर : दोन दुचाकीच्या धडकेत चौघे जखमी; दोघांची प्रकृती गंभीर

सोलापूर : बनावट नोटा तयार करणाºयास पंढरपुरात अटक