ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
भारतीय नागरिकांची ओळख असलेले आधार कार्ड आणि आयकर विभागाने वितरीत केलेले पॅन कार्ड ( पर्मनंट अकाउंट नंबर) परस्परांशी लिंक करणे आयकर विभागाने अनिवार्य केलेले आहे. ...
पॅनचा वापर करून होणाऱ्या लोन फ्रॉडचं प्रमाण वाढलं आहे. मोठे-मोठे सेलेब्रेटी देखील यापासून वाचू शकले नाहीत. तुमच्या नकळत तुमच्या पॅनवर कोणी कर्ज तर घेतलं नाही ना?, हे ऑनलाईन कसं जाणून घ्यायचं याची माहिती आम्ही पुढे दिली आहे. ...
आपण आपलं पॅनकार्ड अनेक ठिकाणी देत असतो. अनेकदा आपण पॅनकार्डच्या झेरॉक्सवर सही करणं किंवा ते कोणत्या कामासाठी देत आहोत ते देखील लिहीत नाही. अशावेळी तुमच्या पॅनकार्डचा वापर करुन खूप मोठा फ्रॉड देखील होऊ शकतो. याचीच माहिती आपण जाणून घेणार आहोत. ...