लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

बलूच बंडखोरांनी मोठ्या बँकेवर कब्जा केला अन् उडवून दिली; १० जिल्ह्यांत रणकंदन, बँका लुटल्या अन् पोलीस ठाणी पेटवली! - Marathi News | Baloch rebels capture and blow up a major bank; fighting breaks out in 10 districts, loot banks and set police stations on fire! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बलूच बंडखोरांनी मोठ्या बँकेवर कब्जा केला अन् उडवून दिली; १० जिल्ह्यांत रणकंदन, बँका लुटल्या अन् पोलीस ठाणी पेटवली!

बलूचिस्तानमध्ये BLA चा मोठा लष्करी हल्ला. क्वेटात बँक उडवली, पोलीस ठाण्यांवर कब्जा. १० पाकिस्तानी सैनिक ठार. जाणून घ्या काय आहे 'ऑपरेशन हेरॉफ २.०'. ...

बलुचिस्तानात पुन्हा हाहाकार! बीएलएच्या ऑपरेशन हेरॉफ २.० मध्ये १२ पाकिस्तानी सैनिक ठार - Marathi News | Another tragedy in Balochistan bla targets 10 cities 12 Pakistani soldiers killed in BLA's Operation Herof 2 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बलुचिस्तानात पुन्हा हाहाकार! बीएलएच्या ऑपरेशन हेरॉफ २.० मध्ये १२ पाकिस्तानी सैनिक ठार

हत्वाचे म्हणजे, 'बलुच लिबरेशन आर्मी'ने (BLA) या हल्ल्याला 'ऑपरेशन हेरोफ' २.० असे म्हटले आहे. ...

PAK vs AUS : पाकिस्तानच्या विजयानंतर पंतप्रधान ट्विट करून फसले! आकाश चोप्रानं दाखवला 'आरसा' - Marathi News | Pakistan Cricket Team Beat Australia Shahbaz Sharif Was Overjoyed But Aakash Chopra Brought Him Back To Reality | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :PAK vs AUS : पाकिस्तानच्या विजयानंतर पंतप्रधान ट्विट करून फसले! आकाश चोप्रानं दाखवला 'आरसा'

आकाश चोप्राने केली पोलखोल; जाणून घ्या सविस्तर ...

पाकिस्तान डोळे विस्फारून पाहत राहिला अन् भारतानं जर्मनीसोबत केली मोठी डील, शरीफ यांना धक्का - Marathi News | India is set to sign a major deal for new submarines by march end with Germany, Setback to Pakistan | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तान डोळे विस्फारून पाहत राहिला अन् भारतानं जर्मनीसोबत केली मोठी डील, शरीफ यांना धक्का

Imran Khan: इम्रान खान यांना जडलाय गंभीर आजार? अंधत्व येण्याची शक्यता, डॉक्टर काय म्हणाले? - Marathi News | Imran Khan undergoes eye procedure in hospital, remains in good health, party says | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान यांना जडलाय गंभीर आजार? अंधत्व येण्याची शक्यता, डॉक्टर काय म्हणाले?

Imran Khan Health Update: गेल्या अनेक महिन्यापांसून तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या तब्येतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली. ...

भारत-ईयूमध्ये झाली ट्रेड डील, दुसरीकडे पाकिस्तानचं रडगाणं झालं सुरू; म्हणाला, "या करारामुळे पाकिस्तानच्या..." - Marathi News | India-EU trade deal signed, Pakistan starts crying; said, "This agreement will help Pakistan's..." | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत-ईयूमध्ये झाली ट्रेड डील, दुसरीकडे पाकिस्तानचं रडगाणं झालं सुरू; म्हणाला, "या करारामुळे पाकिस्तानच्या..."

India EU Trade Deal Pakista Reaction: भारत आणि यूरोपीय संघ (EU) यांच्यातील मुक्त व्यापार कराराच्या (FTA) घोषणेनंतर पाकिस्तानमध्ये अस्वस्थता पसरली आहे. पाहा काय म्हटलंय पाकिस्ताननं. ...

पाकिस्तानचा केवळ बनाव, टी-२० विश्वचषक खेळणार, बहिष्काराच्या धमकीवरून ‘यू-टर्न’: संघाचे २ फेब्रुवारीला कोलंबोकडे प्रस्थान - Marathi News | Pakistan's only fabrication, will play in the T20 World Cup, 'U-turn' due to threat of boycott: Team leaves for Colombo on February 2 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानचा केवळ बनाव, टी-२० विश्वचषक खेळणार, बहिष्काराच्या धमकीवरून ‘यू-टर्न’

T20 World Cup 2026: पाकिस्तान संघ पोकळ धमक्या देत असला तरी तो भारताच्या यजमानपदाखाली दि. ७ फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या आयसीसी टी-२० विश्वषचकात निश्चितपणे खेळणार आहे. त्यासाठी दि. २ फेब्रुवारी रोजी हा संघ कोलंबोकडे प्रस्थान करेल. ...

शहबाज-मुनीर अमेरिकेची नुसती 'लाळ' घोटत बसले; ट्रम्प यांनी मोठा दणका दिला; नेमकं काय घडलं? - Marathi News | Shahbaz-Munir just sat there taking America's saliva Trump gave a big blow; What exactly happened? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शहबाज-मुनीर अमेरिकेची नुसती 'लाळ' घोटत बसले; ट्रम्प यांनी मोठा दणका दिला; नेमकं काय घडलं?

...गेल्या काही महिन्यांपासून ट्रम्प यांच्याशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला हा एक मोठा दणका मानला जात आहे. ...