लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान, मराठी बातम्या

Pakistan, Latest Marathi News

"आमच्या कलाकारांना ते घाबरतात कारण.."; पाकिस्तानी अभिनेत्रीची बॉलिवूडच्या 'खान'दानवर टीका - Marathi News | pakistani actres nadiya Khan slam shahrukh salman aamir khan that insecure with pakistani actors | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आमच्या कलाकारांना ते घाबरतात कारण.."; पाकिस्तानी अभिनेत्रीची बॉलिवूडच्या 'खान'दानवर टीका

पाकिस्तानी कलाकारांचं कौतुक करून नादिया खानने बॉलिवूडवर टीका केली आहे. काय म्हणाली नादिया वाचा ...

एटीएसच्या हाती मोठे यश; नेपाळमार्गे भारतात घुसणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांना अटक - Marathi News | UP Crime: Big success at the hands of ATS; Pakistani terrorists who entered India through Nepal arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एटीएसच्या हाती मोठे यश; नेपाळमार्गे भारतात घुसणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांना अटक

एटीएसने दोन पाकिस्तानी आणि एका काश्मिरी दहशतवाद्याला ताब्यात घेतले आहे. ...

शाहीन आफ्रिदीची पाकिस्तानच्या कर्णधारपदावरून हकापट्टी; शाहिद आफ्रिदी म्हणाला... - Marathi News | Father-in-law Shahid Afridi reacts after son-in-law Shaheen Afridi was sacked as Pakistan captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाहीनची पाकिस्तानच्या कर्णधारपदावरून हकापट्टी; शाहिद आफ्रिदी म्हणाला...

Shaheen Afridi News: पाकिस्तान मायदेशात न्यूझीलंडविरूद्ध ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. ...

शोएब मलिकचं फ्लर्टिंग सुरुच? तिसऱ्या लग्नानंतरही 'या' पाकिस्तानी अभिनेत्रीला करतोय मेसेज - Marathi News | Shoaib Malik flirting with Pakistani actress Nawal Saeed rumours spread all over social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शोएब मलिकचं फ्लर्टिंग सुरुच? तिसऱ्या लग्नानंतरही 'या' पाकिस्तानी अभिनेत्रीला करतोय मेसेज

एका पाकिस्तानी शोमध्ये अभिनेत्रीने नेमकं काय सांगितलं? ...

PAK vs NZ: पाकिस्तान दौऱ्यासाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; IPL मुळे शेजाऱ्यांची झाली फजिती  - Marathi News | New Zealand announce squad for Pakistan tour with Kane Williams and other senior players pulled out due to IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान दौऱ्यासाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; IPL मुळे शेजाऱ्यांची झाली फजिती 

Pakistan vs New Zealand: ट्वेंटी-२० मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. ...

भारतीय क्रिकेटपटू IPL खेळतायेत अन् श्रीलंकेकडून कसोटी वर्ल्ड कपमध्ये उलथापालथ - Marathi News | World Test Championship standings - Big changes to the WTC Point Table following Sri Lanka's emphatic series sweep over Bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय क्रिकेटपटू IPL खेळतायेत अन् श्रीलंकेकडून कसोटी वर्ल्ड कपमध्ये उलथापालथ

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये भारतीय खेळाडू चौकार-षटकारांची आतषबाजी करत आहेत, तर दुसरीकडे श्रीलंकेने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत मोठी झेप घेतली आहे. ...

Pakistan Toshakhana Case: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान, पत्नी बुशरा बीबी यांना उच्च न्यायालयाकडून अखेर दिलासा - Marathi News | Pakistan Toshakhana Case Former PM Imran Khan wife Bushra Bibi finally got relief from the High Court | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान, पत्नी बुशरा बीबी यांना उच्च न्यायालयाकडून अखेर दिलासा

Imran Khan wife Bushra Bibi Pakistan: पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी एनएबी कोर्टाने तोशाखाना प्रकरणात इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना १४ वर्षांची शिक्षा सुनावली होती. ...

चीननं सैन्य पाठवण्याची धमकी देताच पाकिस्तानला धडकी भरली, शहबाज शरीफ थेट दासूत! - Marathi News | As soon as China threatened to send troops, Pakistan scared, Shehbaz Sharif in Dasu | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीननं सैन्य पाठवण्याची धमकी देताच पाकिस्तानला धडकी भरली, शहबाज शरीफ थेट दासूत!

यासंदर्भात, आपल्या नागरिकांच्या संरक्षणासाठी पाकिस्तानात सैन्य पाठविण्याची चीनची इच्छा असल्याचे पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. ...