शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ऑपरेशन सिंदूर

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं.

Read more

आंतरराष्ट्रीय : Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?

आंतरराष्ट्रीय : मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   

राष्ट्रीय : ऑपरेशन सिंदूरची माहिती देणाऱ्या सोफिया कुरेशी यांचं पुणे कनेक्शन समोर

राष्ट्रीय : चीन, इस्राईल, अमेरिकेने ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानला सुनावलं

राष्ट्रीय : काँग्रेसची तातडीची बैठक, राहुल गांधी, खरगे बाहेर आले, काय सांगितले?

राष्ट्रीय : आधी माज केला आता भारतानं ठोकला, जैशचा म्होरक्या मसूद अजहरला कसा बसला दणका..

राष्ट्रीय : 'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा

पुणे : Operation Sindoor : पुणे महापालिकेत मॉक ड्रील यशस्वी

राष्ट्रीय : मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  

राष्ट्रीय : Operation Sindoor : कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे...