शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ऑपरेशन सिंदूर

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं.

Read more

राष्ट्रीय : पाकिस्तानला मोठा धक्का! चिनाब नदीवरील जलविद्युत प्रकल्पाला मोदी सरकारचा हिरवा कंदील

आंतरराष्ट्रीय : पाकिस्तान पुन्हा तोंडघशी; आधी 'ऑपरेशन सिंदूर'मुळे रडले आता लष्कराची रॅकिंगही ढासळली, भारत कोणत्या स्थानी?

आंतरराष्ट्रीय : 'ऑपरेशन सिंदूर' पाकिस्तानला झेपलंच नाही, घाबरून केली युद्धबंदीची घोषणा! परदेशी अहवालात दावा

राष्ट्रीय : 'काही तासात गुडघे टेकायला भाग पाडू', वायुसेना प्रमुख एपी सिंग यांचा पाकिस्तानला थेट इशारा

आंतरराष्ट्रीय : 'ऑपरेशन सिंदूर' वेळी मीच रोखलं भारत-पाक अण्वस्त्र युद्ध! डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा

आंतरराष्ट्रीय : भारत-पाक युद्ध थांबवले; डोनाल्ड ट्रम्प यांचा ८०व्यांदा दावा, १ कोटी लोकांचे प्राण वाचवल्याचे श्रेय

राष्ट्रीय : भयंकर, अटल आणि असह्य; लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर'चा नवीन व्हिडीओ आला समोर, पाकिस्तानचा विध्वंस

आंतरराष्ट्रीय : ऑपरेशन सिंदूरचा धसका! २२ मिनिटांत ९ तळ उद्ध्वस्त; हाफिज रऊफने मान्य केली भारतीय सैन्याची ताकद

राष्ट्रीय : सीमेपलीकडे 8 दहशतवादी छावण्या सक्रिय; लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांची मोठी माहिती

आंतरराष्ट्रीय : भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानची झोप उडाली; युद्ध रोखण्यासाठी अमेरिकेत ओतले कोट्यवधी रुपये!