येवला : कांद्याचे दर वाढल्याने शासनाने कांद्यावर निर्यातबंदी घातली आणि व्यापाऱ्यांच्या कांदा साठवणुकीवर निर्बंध आणल्यामुळे व्यापाºयांनी कांदा लिलाव बंद ठेवले. शेतकरी बाजार समितीत कांदा विक्रीसाठी घेऊन आले. दुपारपर्यंत वाट पाहूनही लिलाव सुरू न झाल्यान ...
कांदा निर्यातबंदी आणि व्यापाऱ्यांवर लादण्यात आलेले कांद्यासाठ्याचे निर्बंध उठविण्यासाठी ५ आॅक्टोबरपर्यंत सरकारने सकारात्मक निर्णय न घेतल्यास जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या बंद ठेवण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ...
कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने निर्यात तसेच साठवणुकीवर मर्यादा आणल्याचा परिणाम जिल्ह्णातील कांदा लिलावावर झाला आहे. सोमवारी (दि.३०) बाजार समित्यांमध्ये लिलावप्रक्रिया न झाल्यामुळे व्यवहार ठप्प झाले, तर संतप्त शेतकरीही रस्त्यावर उ ...
कांदा दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने रविवारी तातडीने कांदा निर्यातबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर सोमवारी त्याचे परिणाम जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये दिसून आले असले तरी, कांदा दरात फारसा फरक पडलेला दिसून आला नाही. ...
कळवण : केंद्र सरकारच्या निर्यातबंदीच्या निर्णयाच्या विरोधात व कळवण बाजार समतिीत कांदा व्यापारी बांधवाना खरेदीचे निर्बंध लादल्याने व्यापारी लिलावात सहभागी झाले नसल्याने 425 ट्रॅक्टरमधील 11 हजार क्विंटल कांदा लिलाव झाला नाही त्यामुळे कळवण तालुक्यातील स ...
लासलगाव : देशांतर्गत कांद्याचे किरकोळ बाजारात वाढते बाजार भाव कमी व्हावे यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केली. देशांतर्गत बाजारात कांदा मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावा यासाठी व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या होलसेल व्यापाऱ्यांकडे कांद्याच्या साठ्या ...