लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman Latest News, मराठी बातम्या

Nirmala sitharaman, Latest Marathi News

निर्मला सीतारामन ही भारतीय अर्थशास्त्री आणि राजकारणी असून सध्याचे अर्थमंत्री व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत.
Read More
खूशखबर! देशात लवकरच स्वस्त होऊ शकतात बाइक्स अन् मोपेड, हे आहे कारण - Marathi News | GST on two wheelers may be reduce soon finance minister nirmala sitharaman hints | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खूशखबर! देशात लवकरच स्वस्त होऊ शकतात बाइक्स अन् मोपेड, हे आहे कारण

सध्या मोटारसायकल, मोपेड आणि सायकलसारख्या वाहनांवर 28 टक्के जीएसटी लावला जातो. दुचाक्यांवरील जीएसटीसंदर्भातील या संभाव्य सुधारणेच्या वृत्ताचे भारतातील मोटार वाहन उद्योगांनी स्वागत केले आहे. ...

ईमानदार करदात्यांनो तुमच्यासाठी! मोदी उद्या मोठी घोषणा करणार - Marathi News | Honest taxpayers! Modi will make a big announcement tomorrow Transparent Taxation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईमानदार करदात्यांनो तुमच्यासाठी! मोदी उद्या मोठी घोषणा करणार

एक फेब्रुवारीला केंद्र सरकारने जाहीर केलेल्या बजेटमध्ये टॅक्सपेअर चार्टरची घोषणा झाली होती. ...

करदाते राष्ट्र निर्माते, त्यांना अधिक सवलती मिळायला हव्यात -वित्तमंत्री निर्मला सीतारामन - Marathi News | taxpayers deserve better services they are nation builders says nirmala sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :करदाते राष्ट्र निर्माते, त्यांना अधिक सवलती मिळायला हव्यात -वित्तमंत्री निर्मला सीतारामन

करदात्यांच्या हक्काची सनद लवकरच जाहीर करणार; करदात्यांना देणार कालबद्ध सेवा ...

निर्मला सीतारामन या माणसे मारणारी नागीण, तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांची टीका - Marathi News | Nirmala Sitharaman is Herpes, will kill people; Trinamool MP Kalyan Banerjee criticizes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निर्मला सीतारामन या माणसे मारणारी नागीण, तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांची टीका

भाजपने यास लगेच तेवढ्याच तिखट शब्दांत उत्तर दिले व ममता बॅनर्जी यांचे पक्षावरील नियंत्रण पार सुटल्याने त्यांचे नेते निराशेने मनाला येईल ते बरळत आहेत, असा आरोप केला. ...

प्रवास भत्त्यावर मिळणार आयकराची सूट; नव्या आयकररचनेचा प्रस्ताव - Marathi News | Income tax relief on travel allowance; Proposal for new income tax structure | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्रवास भत्त्यावर मिळणार आयकराची सूट; नव्या आयकररचनेचा प्रस्ताव

२०२०-२१ च्या अर्थसंकल्पात वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी करदात्यांना आयकराचा एक वैकल्पिक दर सादर करताना नव्या आयकररचनेचा प्रस्ताव दिला होता ...

सहकारी बँका आता आरबीआयच्या कक्षेत येणार; कॅबिनेट बैठकीत केंद्र सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | Cabinet decides to bring cooperative banks under the RBI through an ordinance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सहकारी बँका आता आरबीआयच्या कक्षेत येणार; कॅबिनेट बैठकीत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

देशात सहकारी बँकांचे खूप मोठे जाळे आहे. या १५४० को-ऑपरेटिव्ह बँकांमध्ये साडेआठ कोटींहून अधिक खातेदार आहेत. ...

आता मिळणार १ ते ३ हजारांत भाड्याने घर - Marathi News | Now you will get a house for rent at 1 to 3 thousand | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता मिळणार १ ते ३ हजारांत भाड्याने घर

यूपीए सरकारच्या काळातही ही योजना अस्तित्वात होती. मात्र, आता प्रवासी मजुरांसाठी ही योजना लागू करण्यात येणार आहे. ...

मोदी सरकारची रेंटल हाऊसिंग योजना, केवळ 1 हजार रुपयात भाड्याचं घर  - Marathi News | Modi government's rental housing scheme, rented house for only Rs1000 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारची रेंटल हाऊसिंग योजना, केवळ 1 हजार रुपयात भाड्याचं घर 

केंद्र सरकारमार्फत सुरु करण्यात येणाऱ्या या योजनेच्या माध्यमातून 1 ते 3 हजार रुपये भाडेतत्वावर विविध वर्गासाठी घर देण्यात येणार आहे. गृहमंत्रालयाने या योजनेसाठी सुरुवातीला 700 कोटींच्या खर्चाचा अंदाव व्यक्त केला आहे ...