निर्मला सीतारामन या माणसे मारणारी नागीण, तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 04:35 AM2020-07-06T04:35:34+5:302020-07-06T04:36:28+5:30

भाजपने यास लगेच तेवढ्याच तिखट शब्दांत उत्तर दिले व ममता बॅनर्जी यांचे पक्षावरील नियंत्रण पार सुटल्याने त्यांचे नेते निराशेने मनाला येईल ते बरळत आहेत, असा आरोप केला.

Nirmala Sitharaman is Herpes, will kill people; Trinamool MP Kalyan Banerjee criticizes | निर्मला सीतारामन या माणसे मारणारी नागीण, तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांची टीका

निर्मला सीतारामन या माणसे मारणारी नागीण, तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांची टीका

Next

कोलकाता : केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन या माणसे मारणारी विषारी नागीण आहेत, अशी विखारी टीका तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी केली. भाजपने यास लगेच तेवढ्याच तिखट शब्दांत उत्तर दिले व ममता बॅनर्जी यांचे पक्षावरील नियंत्रण पार सुटल्याने त्यांचे नेते निराशेने मनाला येईल ते बरळत आहेत, असा आरोप केला. इंधनाच्या सतत वाढणाऱ्या किमती व रेल्वेगाड्यांचे प्रस्तावित खासगीकरण याच्या निषेधार्थ बांकुडा येथे आयोजित रॅलीत बोलताना खासदार बॅनर्जी यांनी इतिहासातील सर्वात वाईट वित्तमंत्री असे संबोधले.

Web Title: Nirmala Sitharaman is Herpes, will kill people; Trinamool MP Kalyan Banerjee criticizes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.