lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नेहा कक्कर

नेहा कक्कर

Neha kakkar, Latest Marathi News

नेहा कक्कर- २००६ मध्ये ‘इंडियन आयडॉल 2’ एक स्पर्धक म्हणून आली होती. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. तिने आजपर्यंतच्या प्रवासात अनेक हिट गाणी दिली आहेत. त्यात ‘सन्नी सन्नी’, ‘मनाली ट्रेंस’, ‘आओ राजा’, ‘धतिंग नाच’, ‘लंदन ठुमकदा’ आणि ‘जादू की झप्पी’ आदी गाण्यांचा आवर्जून उल्लेख करता येईल. ती 'इंडियन आयडॉल-10' ची जजसुद्धा होती.
Read More
Video: नेहा कक्कड गरिबांना वाटत होती ५००-५०० रुपयाच्या नोटा; त्यानंतर जे घडलं... - Marathi News | Neha Kakkar distributing money to beggars on street, video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: गायिका गरिबांना वाटत होती ५००-५०० च्या नोटा; त्यानंतर जे घडलं....

सध्या नेहा कक्कडचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

भीक मागणार्‍या मुलांनी अचानक कारला घेरले, पाहून ढसाढसा रडली Neha Kakkar - Marathi News | Neha Kakkars video out: Check why singer's car was surrounded by people & she cried | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भीक मागणार्‍या मुलांनी अचानक कारला घेरले, पाहून ढसाढसा रडली Neha Kakkar

Neha Kakkar तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे सोशल मीडियावर अनेकदा चर्चेचा विषय ठरते. अलीकडेच मुंबईतील वांद्रे येथे नेहासोबत एक घटना घडली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

रॉयल अंदाजात नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंगने साजरा केला लग्नाचा पहिला वाढदिवस, पहा फोटो - Marathi News | Neha Kakkar and Rohanpreet Singh celebrate their first wedding anniversary, see photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रॉयल अंदाजात नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंगने साजरा केला लग्नाचा पहिला वाढदिवस, पहा फोटो

नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंगच्या लग्नाला आज एक वर्ष पूर्ण झाली आहेत. ...

हे काय केलंस ताई? नेहा कक्करचा नवा विचित्र लुक पाहून चाहतेही हैराण - Marathi News | neha kakkar shares her kanta laga looks: Neha Kakkar shares her Kanta Laga Looks fans compare her to pop star cardi b | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हे काय केलंस ताई? नेहा कक्करचा नवा विचित्र लुक पाहून चाहतेही हैराण

होय, सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असलेल्या नेहाने असे काही फोटो शेअर केलेत की, तिचा अवतार बघून चाहतेही हैराण झालेत. ...

Tony Kakkar: 'तुझं गाणं ऐकण्यापेक्षा विष पिऊन मरण पत्करेन', नेटिझनच्या कमेंटवर गायक टोनी कक्कर काय म्हणाला वाचा... - Marathi News | tony kakkar replies to troll who says he would rather have poison than listen to his songs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुझं गाणं ऐकण्यापेक्षा विष पिऊन मरण पत्करेन', नेटिझनच्या कमेंटवर गायक टोनी कक्कर काय म्हणाला वाचा..

Tony Kakkar: गायक टोनी कक्कर याचं 'कांटा लगा' हे नवं गाणं नुकतच प्रदर्शित झालं आहे. यात गायक नेहा कक्करचा देखील समावेश आहे. ...

नेहा कक्कर देणार का 'गुडन्यूज', समोर आलेल्या व्हिडिओतून झालं उघड - Marathi News | Will Neha surprise her fans by pregnancy news, check this video for revealing the fact | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेहा कक्कर देणार का 'गुडन्यूज', समोर आलेल्या व्हिडिओतून झालं उघड

सोशल मीडियावरच नेहा कक्करने तिच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. रोहनप्रीत आणि ती नात्यात असण्यालं जेव्हा नेहाने सांगितलं त्याच्या काही दिवसांनंतरच नेहाने लग्नही केलं. ...

Indian Idol 12 फिनालेमध्ये झळकणार नाही नेहा कक्कर, हे आहे कारण - Marathi News | Neha Kakkar shocks viewers, says won't be part of Indian idol 12 finale, know the reason why so | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Indian Idol 12 फिनालेमध्ये झळकणार नाही नेहा कक्कर, हे आहे कारण

​नेहा कक्कड बऱ्याच काळापासून 'इंडियन आयडॉल 12' पासून दूर असल्यामुळे तिची बहीण सोनू कक्कड शोमध्ये जज म्हणून दिसत आहे. ...

नेहा कक्कर बनणार आई?, 'इंडियन आयडॉल' शोमधूनही आहे गायब - Marathi News | Neha Kakkar to become a mother ?, is also missing from 'Indian Idol' show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेहा कक्कर बनणार आई?, 'इंडियन आयडॉल' शोमधूनही आहे गायब

मागील वर्षी नेहा कक्करने रोहनप्रीत सिंगसोबत लग्न केले. ...