लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
सारांश : राजकीय गलबला वाढला, हीच निवडणुकीची नांदी! - Marathi News | editorial Political talk has increased in state, this is the beginning of election! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सारांश : राजकीय गलबला वाढला, हीच निवडणुकीची नांदी!

नेत्यांच्या दौऱ्यातुन पक्षीय सक्रियता, लोकहिताच्या मुद्यांवर श्रेयवाद रंगण्याची चिन्हे ...

महायुतीत तणाव! भाजपा अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीत बिनसलं; नेमकं काय घडलं? - Marathi News | Tension in Mahayuti BJP black flag to ajit pawar convoy at Junnar What exactly happened? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीत तणाव! भाजपा अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीत बिनसलं; नेमकं काय घडलं?

पुण्यात अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवल्यानंतर भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.  ...

Ajit Pawar: युती मान्य नसेल तर अजित पवारांनी जाहीर करावे; जनसन्मान यात्रेला गालबोट, भाजप नेत्यांनी दाखवले काळे झेंडे - Marathi News | If the alliance is not acceptable, Ajit Pawar should announce; Black flags were shown by BJP leaders during Jansanman Yatra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: युती मान्य नसेल तर अजित पवारांनी जाहीर करावे; जनसन्मान यात्रेला गालबोट, भाजप नेत्यांनी दाखवले काळे झेंडे

जनसन्मान यात्रेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा फोटोही गायब करतात, कोणत्याही बाबतीत आम्हाला विश्वास घेतले जात नाही ...

जागावाटपाची चर्चा लटकली; अजित पवार गटात अस्वस्थता - Marathi News | The discussion of space allocation was suspended; Uneasiness in Ajit Pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जागावाटपाची चर्चा लटकली; अजित पवार गटात अस्वस्थता

लोकसभेला त्याग केला; विधानसभेला ते नकोच : नेत्यांचा अजित पवारांवर दबाव ...

"नाईलाजास्तव अजित पवारांसोबत गेलो"; राजेंद्र शिंगणेंकडून शरद पवारांचे तोंडभरुन कौतुक - Marathi News | Ajit Pawar group tension increased as Rajendra Shingane attended program attended by Sharad Pawar in Wardhya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नाईलाजास्तव अजित पवारांसोबत गेलो"; राजेंद्र शिंगणेंकडून शरद पवारांचे तोंडभरुन कौतुक

वर्ध्यात शरद पवार उपस्थित असलेल्या कार्यक्रमाला अजित पवार गटाच्या आमदाराने उपस्थिती लावल्याने चर्चांना उधाण आलं आहे. ...

“देशाचे पंतप्रधान बोलतात त्यात कुठले सत्य उरले नाही, एवढेच असेल तर...”; शरद पवारांचे आव्हान - Marathi News | sharad pawar criticized nda govt over not declared maharashtra assembly election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देशाचे पंतप्रधान बोलतात त्यात कुठले सत्य उरले नाही, एवढेच असेल तर...”; शरद पवारांचे आव्हान

Sharad Pawar News: केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील निवडणुका जाहीर न केल्यामुळे महाविकास आघाडीचे नेते एनडीए आणि महायुती सरकारवर टीका करत आहेत. ...

“सरकारची धाकधूक वाढली, नापास होण्याच्या भीतीने निवडणूक पुढे ढकलली”; अमोल कोल्हेंची टीका - Marathi News | ncp sp group mp amol kolhe criticize mahayuti and election commission over not declared maharashtra vidhan sabha election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सरकारची धाकधूक वाढली, नापास होण्याच्या भीतीने निवडणूक पुढे ढकलली”; अमोल कोल्हेंची टीका

NCP SP Group MP Amol Kolhe News: १५ वर्ष हरियाणा आणि महाराष्ट्राची निवडणूक बरोबर व्हायची, यंदा पहिल्यांदाच महाराष्ट्राची निवडणूक हरियाणाबरोबर होत नाही, असे अमोल कोल्हेंनी म्हटले आहे. ...

"पुरुषांपेक्षा महिला स्मूथ रिक्षा चालवतात"; पिंपरीत अजितदादांचा पिंक रिक्षामधून प्रवास - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar traveled in a pink rickshaw | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :"पुरुषांपेक्षा महिला स्मूथ रिक्षा चालवतात"; पिंपरीत अजितदादांचा पिंक रिक्षामधून प्रवास

जन सन्मान यात्रा निगडीत आली असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पिंक रिक्षातून प्रवास केला. ...