लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
अजित पवार गटातील अनेक जण परतण्यास इच्छुक, शरद पवार म्हणाले, “योगदान, भूमिकेवरुन निर्णय घेऊ” - Marathi News | sharad pawar reaction over ajit pawar group leaders wants to get return back to party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार गटातील अनेक जण परतण्यास इच्छुक, शरद पवार म्हणाले, “योगदान, भूमिकेवरुन निर्णय घेऊ”

Sharad Pawar News: अजित पवार गटातील अनेकांना परत घेण्याबाबत शरद पवार यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याचे म्हटले जात आहे. ...

जितेंद्र आव्हाडांविरोधात अजित पवार उमेदवार देणार; राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढणार, मोठी घोषणा - Marathi News | Ajit Pawar will field a candidate against Jitendra Awhad; Will fight on NCP symbol in Kalwa - Mumbra Constir, big announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जितेंद्र आव्हाडांविरोधात अजित पवार उमेदवार देणार; राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढणार, मोठी घोषणा

Ajit Pawar NCP Vs Jitendra Awhad: कळवा-मुंब्रा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला यांनी केली आहे. ...

गोपीनाथ मुंडेंच्या मतदारसंघात निवडून आलात, बजरंग सोनावणे म्हणाले, “बीड जिल्हा शरद पवारांचा” - Marathi News | bajrang sonawane said beed known only as sharad pawar district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोपीनाथ मुंडेंच्या मतदारसंघात निवडून आलात, बजरंग सोनावणे म्हणाले, “बीड जिल्हा शरद पवारांचा”

Bajrang Sonawane News: पिपाणी चिन्हामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले. त्यामुळे हे चिन्ह बाद करायला हवे, अशी मागणी बजरंग सोनावणे यांनी केली. ...

"गेल्या १० वर्षात मी अज्ञातवासात..."; पक्ष सोडताच सूर्यकांता पाटलांचा भाजपावर गंभीर आरोप - Marathi News | Former Union Minister Suryakanta Patil joined Sharad Pawar's NCP criticized BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"गेल्या १० वर्षात मी अज्ञातवासात..."; पक्ष सोडताच सूर्यकांता पाटलांचा भाजपावर गंभीर आरोप

राष्ट्रवादीत मी निवडणूक लढवण्यासाठी नाही तर सेवा करण्यासाठी आले असं सांगत सूर्यकांता पाटील यांनी शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीत प्रवेश केला.  ...

पालकमंत्री अजित पवार राजीनामा द्या; पुण्यात शरदचंद्र पवार पक्षाचे निषेध आंदोलन - Marathi News | Guardian Minister Ajit Pawar resigns Protest movement of Sharad Chandra Pawar party in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालकमंत्री अजित पवार राजीनामा द्या; पुण्यात शरदचंद्र पवार पक्षाचे निषेध आंदोलन

पुणे शहरात अंमली पदार्थांचा सुळसुळाट झाला असून, गृहखात्याला याचा थांगपत्ता नाही ही बाब संशयाला वाव देणारी, आंदोलकांचा आरोप ...

राज्यातील ४८ पैकी ३६ खासदारांची मराठीतून शपथ; हिंदी, इंग्रजीत शपथ घेणारे 'ते' १२ कोण? - Marathi News | 36 out of 48 MP in the Maharashtra took oath in Marathi; other 12 MP takes Oath Hindi, English | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील ४८ पैकी ३६ खासदारांची मराठीतून शपथ; हिंदी, इंग्रजीत शपथ घेणारे 'ते' १२ कोण?

लोकसभेत नवनिर्वाचित खासदारांना सभागृहाचे सदस्य म्हणून खासदारकीची शपथ देण्यात आली. त्यात राज्यातील केंद्रीय मंत्र्यांसह ४८ खासदारांनी शपथ घेतली.  ...

वाट चुकलेल्या कोकराला पुन्हा जवळ घेतलं; पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी करताना सूर्यकांता पाटील भावुक - Marathi News | Suryakanta Patil is emotional while returning to sharad Pawars NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाट चुकलेल्या कोकराला पुन्हा जवळ घेतलं; पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी करताना सूर्यकांता पाटील भावुक

राष्ट्रवादीतून बाहेर पडत भाजपचं कमळ हाती घेतलेल्या सूर्यकांता पाटील यांनी दशकभरानंतर घरवापसी केली आहे. ...

लोकसभा सदस्य म्हणून निलेश लंकेंची संसदेत इंग्रजीतून शपथ; शेवटी हात जोडून म्हणाले... - Marathi News | MP Nilesh Lanke takes oath in Parliament as Lok Sabha Member in English, target to Sujay Vikhe Patil | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा सदस्य म्हणून निलेश लंकेंची संसदेत इंग्रजीतून शपथ; शेवटी हात जोडून म्हणाले...

लोकसभेच्या विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित खासदारांना सदस्य म्हणून शपथ दिली जात आहे. त्यात महाराष्ट्रातील बहुसंख्य खासदारांनी मराठी भाषेत शपथ घेतली.  ...