शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

सातारा : Satara Local Body Election Results 2025: साताऱ्यावर भाजपचा कब्जा, सर्वाधिक सात नगराध्यक्ष विजयी; फलटणमध्ये रामराजेंना धक्का

पुणे : Pune Local Body Election: पुणे जिल्ह्यात 'या' सहा कारणांमुळे मिळाले अजित पवार गटाला यश

पुणे : Baramati Local Body Election Result 2025: हाच 'तो' बारामतीचा धुरंधर; मतदारांचा प्रचंड पाठिंबा; अपक्ष उभं राहून मिळवला दणदणीत विजय

पुणे : Pune Local Body Election Result 2025: पुण्यात अजितदादांचा पहिला क्रमांक; कधीही शर्यतीत नसलेल्या शिंदेंची जोरदार मुसंडी

पुणे : Ajit Pawar: 'जिल्हा कोणाच्या मागे आहे', नगर परिषदांच्या निकालावर अजित पवारांची प्रतिक्रिया

रायगड : खासदार, आमदारांनी गमावले बालेकिल्ले; मंत्री भरत गोगावले, आमदार रवींद्र पाटील गड राखण्यात यशस्वी

नाशिक : मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'

महाराष्ट्र : सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...

महाराष्ट्र : काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला

महाराष्ट्र : ‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला