शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : बारामती विमानतळावर पाच किमी दृष्यमानता असेल तरच विमान उतरवायची परवानगी होती, पण...; कोणाचे काय चुकले?

पुणे : Ajit Pawar Funeral : निःशब्द या तीन अक्षरात दादांना भावपूर्ण श्रद्धांजली..! पुण्यात कडकडीत बंद...

पुणे : Ajit Pawar Passed Away: अजितदादा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना देत होते भक्कम सपोर्ट; पुणे महापालिका आयुक्तांनी दिला आठवणींना उजाळा

पुणे : Ajit Pawar Passed Away: अजितदादा तब्बल १६ वर्षे पुण्याचे पालकमंत्री; विकासकामातून जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलला

महाराष्ट्र : तुमचे साहेबांशी चांगले संबंध, आपण बोला...; अजितदादांची अखेरची इच्छा काय होती?

पुणे : Ajit Pawar Passed Away : ‘शब्दाला पक्के, ग्रामीण महाराष्ट्राचे नस ओळखणारे नेते हरपले’

पुणे : Ajit Pawar Passed Away: पक्षाच्या नुकसानीची भरपाई करून पुन्हा भरारी घेऊ; अजितदादांचा होता विश्वास, पुणे शहराध्यक्षांची माहिती

पिंपरी -चिंचवड : Ajit Pawar Passed Away : कालची ती भेट, कानमंत्र अखेरचा : अमित गोरखे यांची दादांशी शेवटची भेट 

पुणे : जोपर्यंत माझे हातपाय हलतात, तोपर्यंत तुमचं भलं करीन…! ठाम शब्दात सांगणारे अजितदादा

पुणे : Ajit Pawar Passed Away: प्रजासत्ताकदिनी मानवंदना! अजित पवार यांचा शेवटचा सार्वजनिक कार्यक्रम पुण्याचाच ठरला