लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्या

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
नांदेडमध्ये कंत्राटदारासाठी वाढीव दराचा महापालिका पॅटर्न ठरला वरदान - Marathi News | Nanded has become the nodal pattern of increased rate for the contractor | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये कंत्राटदारासाठी वाढीव दराचा महापालिका पॅटर्न ठरला वरदान

वाढीव दराचा नवा पॅटर्न नांदेड महापालिकेने सुरू केला असून काम पूर्ण झाल्यानंतर निविदा प्रक्रियेतील दराऐवजी वाढीव दर अदा केले जात आहे. ...

सणांच्या काळात दुचाकींच्या विक्रीला आली उधाणाची भरती! - Marathi News | During the festive season the sale of bikes increased | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सणांच्या काळात दुचाकींच्या विक्रीला आली उधाणाची भरती!

नवरात्रीपासून सुरू झालेल्या सणांच्या मोसमामध्ये भारतीय ग्राहकांनी दुचाकींची अगदी भरभरून खरेदी केली आहे. सप्टेंबरमध्ये तब्बल १०.३ लाख दुचाकींची खरेदी भारतभरातील ग्राहकांनी केली असून आजा दुचाकी कंपन्यांचे लक्ष सणासुदीच्या दुसऱ्या टप्प्याकडे म्हणजे दिवा ...

मेंगाई देवीचा नवरात्रोत्सव उत्साहात; अतिदुर्गम तोरण्यावरुन छबीन्याची मिरवणूक - Marathi News | Navaratri festival of Mengai Devi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेंगाई देवीचा नवरात्रोत्सव उत्साहात; अतिदुर्गम तोरण्यावरुन छबीन्याची मिरवणूक

मेंगाई देवीचा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावर्षी प्रथमच ७८ वर्षांनंतर मेंगाई देवीचा छबीना गडावर नेऊन वेल्ह्यात आणला आणि खंडीत झालेली  शिवकालीन परंपरा मावळ्यांनी सुरू केली. ...

वाशिममधील नवदुर्गा विसर्जन मिरवणूक - Marathi News | Navadurga Bliss procession in Washim | Latest vashim Videos at Lokmat.com

वाशिम :वाशिममधील नवदुर्गा विसर्जन मिरवणूक

वाशिम - मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथे २९ सप्टेंबर रोजी नवदुर्गा विसर्जन मिरवणूक काढण्यात आली . यावेळी तरुणांसह तरुणी ... ...

खंडेनवमीदिवशी अंबाबाईची तुळजाभवानी रूपात महापूजा - Marathi News | Mahapooja as an idol of Ambabai | Latest kolhapur Videos at Lokmat.com

कोल्हापूर :खंडेनवमीदिवशी अंबाबाईची तुळजाभवानी रूपात महापूजा

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात खंडेनवमीनिमित्त शुक्रवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची तुळजाभवानी देवी छत्रपतीशिवाजी महाराजांना तलवार देत असलेल्या रुपात पूजा बांधण्यात ... ...

साताऱ्यात घागर फुंकून केली वायुरूपातील देवीची आराधना   - Marathi News | The goddess of air is blown in Saturn | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात घागर फुंकून केली वायुरूपातील देवीची आराधना  

वायुस्वरूपातील देवीची आराधना करून पंचमहाभुतं आनंदी ठेवण्यासाठी शहरात घागर फुंकण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.चितपावन ब्राह्मण समाजात नवरात्रोत्सवात तांदळाच्या कणकेपासून देवीचा मुखवटा तयार करून सकाळी पूजा अर्चा केली जाते. ...

अष्टमीला अंबाबाईची महिषासूरमर्दिनी रूपात महापूजा - Marathi News | Mahapuzya as the Mahishasurardini of Ashtila Ambabai | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :अष्टमीला अंबाबाईची महिषासूरमर्दिनी रूपात महापूजा

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या आठव्या माळेला (गुरूवार) करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची महिषासूरमर्दिनी रुपात भक्तांसमोर आली. यादिवशीच आदिशक्ती देवीने महिषासूराचा वध ... ...

शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त अखंड ज्योतींनी कोंडण्यपूर उजळले - Marathi News | The unbroken Jyothi has brightened the horoscope of the Shardi Navratri festival | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त अखंड ज्योतींनी कोंडण्यपूर उजळले

विदर्भातील भीमक राजाची नगरी रुख्मिणीचे माहेरघर कोंडण्यपूर येथे शारदीय नवरात्रोत्सव घटस्थापनेपासून सुरू झाला. रुख्मिनीची कुलस्वामिनी म्हणून भागवतात उल्लेख असलेली येथील अंबिका  देवी आहे. नवरात्रीनिमित्त येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून य ...