शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादमध्ये चाँदभाई बनवताहेत ५५ फुटी रावण

नाशिक : आजपासून सप्तश्रृंगगडावर आदिमायेचा जागर

जळगाव : सप्तश्रृंगी गडावरून ज्योत आणत पहूर येथे होते घटस्थापना

जळगाव : खान्देशवासीयांची कुलस्वामिनी श्री जोगेश्वरी देवी

नाशिक : कालिका देवी मंदिराच्या विक्रेत्यांचा संताप; परवानगीचा प्रश्न कायम

नाशिक : उद्या पहाटेपासून गजबजणार ग्रामदेवता कालिकामातेचे मंदिर

पुणे : आई उदे गं...अंबाबाई...! देवीच्या जागरासाठी शहरातील सजली मंदिरे 

पुणे : नवरात्रीमुळे उपवासाच्या पदार्थांची मागणी वाढली

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील महालक्ष्मी जगदंबेचा गाभारा सोन्याचांदीने मढवला

नागपूर : नागपूर जिल्ह्यातल्या कोराडी मंदिरात यापुढे पशूबळी नाही