शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
2
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 
3
Giriraj Singh : "काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"
4
सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक असलेल्या सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
5
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
6
मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत
7
Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम
8
Sita Navami 2024: सीता माई जनकाला मिळाली तो दिवस सीता नवमी; या दिवशी उपास का करावा? वाचा!
9
धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू
10
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
11
Mobile Tariff Hike : निवडणुकांनंतर वाढणार Mobile चं बिल, पाहा किती होईल Jio, Airtel आणि Vi रिचार्ज? 
12
इन्स्टाग्राम रील्सच्या मदतीने ५५ लाखांची चोरी; मुंबई पोलिसांनी रायगडमधून दोन तरुणींना अटक
13
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
14
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
15
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
16
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?
17
Post Office मध्ये ₹२०००, ₹३००० आणि ₹५००० ची RD करायची आहे? पाहा मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
18
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
19
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
20
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक

उद्या पहाटेपासून गजबजणार ग्रामदेवता कालिकामातेचे मंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2018 5:17 PM

नवरात्रोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विजयादशमीपर्यंत दररोज पहाटे महाआरती, सकाळी काकड आरती, मान्यवरांच्या हस्ते महापूजा-महाआरतीच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. दुपारी नैवेद्य, रात्री महाआरती असे दैनंदिन कार्यक्रम पार पडणार आहे

ठळक मुद्दे नवव्या माळेलाच दसरा साजरा होत आहे.

नाशिक : ग्रामदेवता श्री कालिका देवी मंदिरात नवरात्रोत्सवाला बुधवारपासून (दि.१०) प्रारंभ होणार आहे. याप्रसंगी पहाटे विश्वस्तांच्या हस्ते घटस्थापना करण्यात येणार आहे. तसेच सकाळी महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते श्री कालिका देवीची महापूजा तर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या हस्ते महाआरती करण्यात येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिरात घटस्थापना करण्यात येणार आहे.नवरात्रोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विजयादशमीपर्यंत दररोज पहाटे महाआरती, सकाळी काकड आरती, मान्यवरांच्या हस्ते महापूजा-महाआरतीच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. दुपारी नैवेद्य, रात्री महाआरती असे दैनंदिन कार्यक्रम पार पडणार आहे. भाविकांनी या कार्यक्रमांचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सप्तमीला घागर फुंकण्याचा कार्यक्रम, अष्टमीला विश्वस्तांच्या हस्ते यज्ञ,  होम हवन केले जाणार आहे. यावर्षी नवमी-दशमी एकत्र आल्याने तीथीत घट झाली आहे . त्यामुळे नवव्या माळेलाच दसरा साजरा होत आहे. श्रींची नित्यआरती, पुजा करु न दुपारी विश्वस्तांच्या हस्ते शस्त्रपुजा करण्यात येईल. सायंकाळी पाच सीमोल्लंघन होईल, या सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर संस्थानाच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :NashikनाशिकNavratriनवरात्री